एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2020 | बुधवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2020 | बुधवार 1. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 122 वर, आज मुंबईत दहा तर सांगलीत पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/2WG0wYT 2. राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला पोलीस बंदोबस्तात डिस्चार्ज, कोरोनामुक्त झालेल्या जोडप्याला कर्मचाऱ्यांकडून टाळ्या वाजवून निरोप, 14 दिवस होम कॉरंटाईन https://bit.ly/2UGKTOy 3. कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभी करायचीय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास, तर घरातील एसी बंद ठेवण्याचं आवाहन https://bit.ly/33OMXIb 4. आपण कोरोनाशी असलेलं युद्ध 21 दिवसात जिंकू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी संवाद https://bit.ly/2WOIEuS तर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही सोशल डिस्टन्सिंग https://bit.ly/2JgKVr4 5. नागरिकांनी घाबरुन नये; भाजीपाला, अन्नधान्याची दुकानं सुरु राहणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती https://bit.ly/2wAVLFu 6. पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स https://bit.ly/2WIh7LC तर परभणीच्या रँचोकडून पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसित; आपत्कालीन परिस्थितीत होणार मदत https://bit.ly/39hoooo 7. मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध https://bit.ly/2yaZlXv 8. 'पप्पा, जाऊ नका, बाहेर कोरोना आहे' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/2UhGK4r 9. राज्यात अनेक ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली, तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य https://bit.ly/2UjMMBD 10. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 422 लोकांचा मृत्यू तर 8,077 लोकांना लागण https://bit.ly/3ajQEYW BLOG - होम कॉरंटाईनवर निष्ठा, वाढवेल आपली प्रतिष्ठा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/39dDYkR यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
अजित पवार यांचा घातपात, योग्य वेळी मी याबाबत बोलणार, उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणाच्या चर्चांवरही बोलले
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
धनंजय महाडिक, आधी भीमा साखर कारखान्यावर फेरी मारा, कामगारांना पगार नाही, कारखान्यावर जप्ती, सतेज पाटलांचा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
Embed widget