*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2024 | शुक्रवार*
1. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 1 पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठीच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर https://tinyurl.com/bdjvu4mw लोकसभा निवडणुकीत गुजरात 26 पैकी 26, कर्नाटक, राजस्थानात 100 टक्के जागा जिंकणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांना विश्वास, महाराष्ट्रातील आकडाही सांगितला! https://tinyurl.com/u7adxfxz
2. पुणे अपघात प्रकरणी, बिल्डर विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/mry4kktk बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचे पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2u5c3nb2 घटनाबाह्य खोक्याच्या सरकारने उद्योगपतींकडून पैसे खाल्ले; पुणे अपघात प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात https://tinyurl.com/b84mb58
3. इंदापूरच्या तहसिलदारांवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला; रॉडने प्रहार, डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/mw589hb7 गाडीखाली कुत्रं नाही, तर जिवंत माणसं चिरडली जातायेत, तहसिलदारांवर हल्ला, कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/smtk95vy
4. दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी राज्यातील आचारसंहिता शिथील करा, राज्याच्या मुख्य सचिवांचं निवडणूक आयोगाला पत्र https://tinyurl.com/yc3vprdd
5. केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी पहिली अटक, फरार झालेल्या मुख्य आरोपी मालती मेहतांना नाशिकमधून बेड्या https://tinyurl.com/ctdh9u7u डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 8 वर, शोधकार्य सुरुच https://tinyurl.com/57sz2cm6
6. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडलीय, लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी करुन ठेवलीय, प्रकाश आंबेडकरांची टीका https://tinyurl.com/yzcmp6jh आम्ही अरविंद केजरीवालांना कारागृहात पाठवलेलं नाही, न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल https://tinyurl.com/3bhka4fy
7. गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; पोलिसांनी इंद्रावती नदीतून पाठीवर मृतदेह आणले, कालपासून सुरु असलेली चकमक थांबली https://tinyurl.com/ywptsp7x
8. संपत्ती अन् काळं कृत्य लपवण्यासाठी सावत्र पित्यानंच काढला होता काटा, अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणी परवेझ टाकला फाशी https://tinyurl.com/w5tk5ur8
9. धरण उशाला, कोरड घशाला, हिंगोलीत पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान https://tinyurl.com/mt5ujafa जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला, जाळ पाहून धावले गावकरी https://tinyurl.com/3pbxzrfh
10. आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 2 सामना, हैदराबाद -राजस्थान फायनलसाठी भिडणार https://tinyurl.com/43hpt9cr
टीम इंडियाचे प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंग अर्ज दाखल करणार नाहीत, 10 महिने व्यस्त राहणे आवडत नाही, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांचे वक्तव्य https://tinyurl.com/28fhz8jk
*एबीपी माझा स्पेशल*
तीन बोट उलटल्या, डोंबिवलीत आगडोंब, आठवडाभरात 40 जण दगावले, राज्यातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटना! https://tinyurl.com/4u7w2ywr
पुढील आठवड्यात देशात उष्णतेची लाट येणार, यंदा चांगला पाऊस राहणार, हवामान अभ्यासकांचा अंदाज काय? https://tinyurl.com/y5vty8ef
सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढणार का? सरकारचं नेमकं नियोजन काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर
https://tinyurl.com/f29b5suf
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w