दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. मुंबई, पुण्यासह राज्यभर पावसाची हजेरी, पुढील 24 तासांत मुंबईत धो धो, 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार https://tinyurl.com/26secdk8 मुंबई-पुण्याला यलो तर रायगड-रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, पुढील पाच दिवस राज्यभर धुवाधार पावसाचा अंदाज https://tinyurl.com/4uam2f4c मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल, मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय; भारतीय हवामान विभागाची घोषणा https://tinyurl.com/ykk58upa
2. सरकारचा मोठा निर्णय! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक https://tinyurl.com/ytjy9xrt
3. देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, आम्ही बोललो तर... उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका https://tinyurl.com/yc4exjae आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर https://tinyurl.com/ycxcyby7
4. रशियात व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात वॅगनर गटाचे बंड; देशाला लवकरच राष्ट्रपती मिळणार असल्याची केली घोषणा https://tinyurl.com/4ucvwkrh व्लादिमीर पुतीन यांना थेट चॅलेंज, रशिया गृहयुद्धाच्या दिशेने! कोण आहे प्रिगोझिन? https://tinyurl.com/bde7fdhb
5. पुण्यातील विद्यार्थ्याचा प्रताप! प्राध्यापिकेलाच दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, 5 हजार अमेरिकन डॉलरची केली मागणी https://tinyurl.com/fu2w9uzx
6. शिक्षकाचा प्रताप! दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात? https://tinyurl.com/bdfey8r9
7. नोकरीच्या बदल्यात पैसे, 100 कोटींची लाचखोरी, टीसीएसने 4 अधिकाऱ्यांना केलं बडतर्फ https://tinyurl.com/3fbm24j9
8. Kolhapur News: खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न; तणावाखाली असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली https://tinyurl.com/5ythchkj
9. वारकऱ्यांसाठी खुशखबर, विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार https://tinyurl.com/3zz2xvea नाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात; आज संजीवन समाधी मंदिरात होणार संतभेट https://tinyurl.com/3nb7n4dx नाथांच्या पालखीला बावीस दिवस पूर्ण, 359 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 408 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/4x2wv5em
10. अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियात मोठी जबाबदारी, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन https://tinyurl.com/fsev6wb5 लिओनेल मेस्सीचा 36 वा वाढदिवस, स्टार फुटबॉलपटू नेमका फुटबॉलकडे वळला तरी कसा? जाणून घ्या.. https://tinyurl.com/3d9kjy6s
*पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील 'माझा कट्टा' वर... आज रात्री 9 वाजता फक्त ABP Majha वर!*
*ABP माझा स्पेशल*
पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार काश्मीरमधील कुपवाडामध्ये; शोध लागला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये! https://tinyurl.com/yckfdncv
38 कोटी रुपयांची लॉटरी, पण जिंकणारा भाग्यवान विजेता बेपत्ता; नक्की कोण आहे 'ही' नशीबवान व्यक्ती https://tinyurl.com/bdf9u8r6
टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा स्फोट होऊन पाच अब्जाधीशांचा मृत्यू, या स्फोटामागचं नेमकं कारण काय? https://tinyurl.com/y7fjb88m
वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू आणि तांदळाचे ई-लिलाव करणार, FCI च्या अध्यक्षांची माहिती https://tinyurl.com/24pc3hkm
माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंग परिवर्तन, शस्त्रक्रियेनंतर नावही बदलणार; म्हणाली, ''मी या लढाईसाठी तयार'' https://tinyurl.com/3nurwvha
पावसाळा आला! वीकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी https://tinyurl.com/2a7vcxxc
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv