ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जानेवारी 2025 | शुक्रवार
1. बलात्कारांच्या चार घटनांनी मुंबई हादरली, राम मंदिर स्टेशनजवळ 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्काराची घटना उघड, गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले, रिक्षाचालकाला अटक https://tinyurl.com/t4ebwyw2 मित्राकडून मैत्रीचा विश्वासघात, अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार अन् चित्रीकरण, कांदिवलीतील घटनेने मुंबई हादरली https://tinyurl.com/bdxjktwe मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत https://tinyurl.com/3nxh7z28 मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत https://tinyurl.com/3nxh7z28 मालाडमध्ये 16 वर्षीय मुलीचे विवस्त्र फोटो कॉलेजमध्ये व्हायरल केले, तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं https://tinyurl.com/2xbc945s
2. ज्यांना पक्ष सोडून जायचं त्यांनी जा, निष्ठावंतांना सोबत घेवून पक्ष चालवण्याची आपल्यात धमक, पक्षफुटीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचं जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mry4ny7b तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना https://tinyurl.com/2sjp7srn
3. राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता, तीन पक्षांसाठी दीड-दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती, ठाकरे आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/3rtttzxd उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले पण टोकाची भूमिका नव्हती, शरद पवारांची माहिती, तर ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत, नाना पटोलेंचा टोला https://tinyurl.com/yc5u9zcj
4. परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला झाल्याचा महादेव गित्तेचा व्हिडीओतून दावा https://tinyurl.com/33tc68jz परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलावर आरोप, सुरेश धसांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट https://tinyurl.com/23jcdwt6
5. प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, माझी कोणत्याही पदासाठी महत्वाकांक्षा नाही, रिश्ते हमेशा रहते है, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/bddkdpdt
6. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा, जनहित याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली https://tinyurl.com/36usvu6y
7. अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, 29 जानेवारीपर्यंत कस्टडी https://tinyurl.com/yc65jzba
सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम नाही, वकिलांचा कोर्टात दावा, खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती https://tinyurl.com/m943edpm
8. मोदींनी सहकारमधील टॅक्स कमी केला, इथेनॉल प्रकल्प दिले, शरद पवारांनी 10 वर्षांत शेती आणि सहकारासाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल https://tinyurl.com/3ub3bbje
9. 26 जानेवारीपूर्वी अमूलची ग्राहकांना मोठी भेट, सर्व प्रकारच्या दुधाची किंमत एक रुपयाने कमी करण्याची घोषणा https://tinyurl.com/4f9d3ea6
10. मुंबई विरुद्ध जम्मू काश्मिर रणजी सामन्यात लॉर्ड शार्दूलने दुसऱ्यांदा मुंबईची लाज राखली, नाबाद 113 धावांची खणखणीत खेळी, मुंबईकडे दुसऱ्या डावात 188 धावांची आघाडी https://tinyurl.com/26duu5fb
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w