ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2024 | गुरुवार


1. पुण्याचा बिल्डरपुत्राचा माज! एक दिन में मिल गयी मुझे बेल,  फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप https://tinyurl.com/vjnhnuz9  धनाढ्याच्या दारू प्यायलेल्या मुलाला पोलिसांकडून पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न; या 5 गोष्टींमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय https://tinyurl.com/2xmx94mc  


2. मुंबईजवळची डोंबिवली MIDC पुन्हा स्फोटाने हादरली, केमिकल कंपनीत स्फोट, आतापर्यंत सहा कामगारांचा मृत्यू, 24 जण जखमी https://tinyurl.com/2da9whbw डोंबिवली स्फोटाने अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर परिसरात धुराचे लोळ,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न https://tinyurl.com/muxytkfy 


3. कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन; हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://tinyurl.com/223x9b53 जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला;आमदार पी. एन. पाटील यांना दिग्गजांची श्रद्धांजली https://tinyurl.com/bp875hpt 


4. उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले,40  तासांनी NDRF चे  शोधकार्य थांबलं  https://tinyurl.com/4hpp7bp6  अख्खं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही,उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध https://tinyurl.com/su9ccdnw 


5. अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना https://tinyurl.com/5c4b2wet  


6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, संभाजीनगरातील बैठकीत आश्वासन https://tinyurl.com/4t3r6rs3  मराठवाड्यात पाण्यासाठी जनतेचा टाहो; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांचीच दांडी, काही परदेशात, काही देवदर्शनाला https://tinyurl.com/3a6xpk56 


7. बीडमध्ये पाटबंधारे अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा; 200-500 च्या करकरीत नोटांची थप्पी अन् चांदीची भांडी सापडली https://tinyurl.com/f3nzzkwh 


8. लोकसभेला तुतारी फुंकली, विधानसभेला पुन्हा घड्याळ येणार? शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या निकालावर सगळं ठरेल, पण आता सगळे म्हणतात, तुतारीच बरी https://tinyurl.com/2ma6962t  विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजितदादांविरोधात घरातील व्यक्तीला उभं करणार का? शरद पवार म्हणाले, आज सांगता येणार नाही, पुढचं पुढं बघू https://tinyurl.com/4dpst249 


9. महायुती  42 जागा जिंकणार, महादेव जाणकरांना विश्वास, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितला वेगळाच आकडा, म्हणाले, 35-40 जागा जिंकू शकतो!  https://tinyurl.com/ycx4y45w  देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस, उत्तर-पूर्व दिल्लीची लढत म्हणजे देशभक्त विरुद्ध तुकडे तुकडे गँग, फडणवीसांचा कन्हैय्या कुमारवर हल्लाबोल https://tinyurl.com/jv8n5fte   


10. बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप https://tinyurl.com/33pzhpbt  IPLच्या सामन्यांना गैरहजर, आता इन्स्टाच्या बायोतून 'पांड्या' उल्लेख हटवला, नताशा-हार्दिकचं बिनसलं?https://tinyurl.com/bdd4uxz4  


एबीपी माझा Whatsapp Channel


https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w