ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.गडचिरोलीमध्ये मिरची तोडणीला निघालेल्या मजुरांची नाव उलटली, 6 महिला बुडाल्या http://tinyurl.com/4efzemre  वसईत लोकल ट्रेनच्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू http://tinyurl.com/n2wj9skb 


2.सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानींसह बड्या व्यापाऱ्यांचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा http://tinyurl.com/yjykdjmf 


3. मराठा आरक्षण सर्व्हेच्या पहिल्याच दिवशी अडथळे, सर्वर बंद झाल्याने काही वेळासाठी कामकाज रखडलं http://tinyurl.com/4at7cv64 


4. मारण्याचा प्रयोग केल्यास महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही; जरांगेंचा सरकारला इशारा http://tinyurl.com/bdfaswja  मनोज जरांगेंची यात्रा पुण्यात धडकणार; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद? http://tinyurl.com/4jbjz254 


5.घाबरु नका, आजही बाप माणूस माझ्या मागे उभा आहे, ED चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन! http://tinyurl.com/2uctmf68 
 रोहित पवारांच्या ED चौकशी दिवशी शरद पवार दिवसभर कार्यालयात बसणार, सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत जाणार! http://tinyurl.com/yhrwtjv8 


6. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण : आशुतोष काळेंनी अमेरिकेतून सही कशी केली? आव्हाडांचं अजित पवार गटाच्या पत्रावर बोट http://tinyurl.com/muht34y7 


7.गोविंदगिरींकडून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, उद्धव ठाकरे म्हणाले,"कधीच नाही" http://tinyurl.com/28x2mfxj  "शिवसेना नसती तर अयोध्येत काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती"; नाशकात संजय राऊत कडाडले http://tinyurl.com/3rppmam2 
 
8. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार का? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट हात जोडले! http://tinyurl.com/46dyvzyv   पुण्यात 1 लाख 75 हजार मतदार वाढले, तरुण मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ http://tinyurl.com/bj9xabup 


9. शेअर बाजार आपटला, Sensex 1053 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींपेक्षा जास्त रुपये पाण्यात http://tinyurl.com/ycxdfrs5 


10. ICC कडून 2023 वनडे टीमची घोषणा, 6 भारतीयांना स्थान, रोहितकडे नेतृत्व, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही http://tinyurl.com/mry3amsz  आयसीसीच्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय, रोहित-विराटला स्थान नाही, पॅट कमिन्सकडे नेतृत्व http://tinyurl.com/buxfmxn9 


*एबीपी माझा स्पेशल*
 
काय सांगता! हुबेहूब मनोज जरांगे..; पुण्यातील बाप-लेकाने उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा http://tinyurl.com/4m83f7uw 


राम मंदिरात रामललाची बाल स्वरुपातील मूर्तीच का स्थापित केली गेली? जाणून घ्या यामागील खास कारण http://tinyurl.com/3834p828  


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w