एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार
- बारा आमदारांच्या यादीवर राज्यपालांकडून अद्याप अंतिम निर्णय नाही, 21 नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करण्याच्या सरकारच्या विनंतीला केराची टोपली https://bit.ly/3flXnoy
- पंधरा दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा, महापौर किशोरी पेडणेकर यांची मागणी, गरज पडल्यास ट्रेन-विमानसेवा बंद करण्याचा पर्याय, अस्लम शेख यांची माहिती https://bit.ly/393JHxe
- मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना कोरोना, सोमवारपासून शाळा सुरु करण्यास विरोध https://bit.ly/3kMJ2T3 नाशिकमधील शाळांबाबत मंत्री छगन भुजबळांनी बोलावली बैठक, पालकही संभ्रमावस्थेत https://bit.ly/36TSpeN
- पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद, एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण https://bit.ly/33mfRRd
- अहमदनगरमधील राहुरी जिल्हा बँकेच्या शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने तारण उघडकीस, चौकशी सुरू https://bit.ly/3nLpDnC
- कल्याण-डोंबिवलीदरम्यानच्या पत्रीपुलाचे गर्डर बसवण्यासाठी युद्धपातळीवर काम, मध्य रेल्वेवर ठरावीक वेळेसाठी ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले https://bit.ly/332sm4c
- बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा https://bit.ly/3kR47fh
- कोरोनापेक्षा देशाला धार्मिक अतिरेक आणि प्रखर राष्ट्रवादाच्या महामारीचा धोका, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा हल्लाबोल, तर ओवैसींचंही टीकास्त्र https://bit.ly/336mSp0
- ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्षची चौकशी, मुबंईतल्या घरातील छापेमारीनंतर एनसीबीचं समन्स https://bit.ly/38Y98jU
- करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकर यांचा आरोप https://bit.ly/2Kj6QBt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement