(Source: ECI | ABP NEWS)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2025 | सोमवार*
1. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने तपास यंत्रणांसह पीडितांना मोठा धक्का, 2006 मध्ये 11 मिनिटांत 7 ठिकाणी स्फोटांची मालिका https://tinyurl.com/2mwcpkpa मार्चमध्ये रचला कट, जुलै 2006 साली 11 मिनिटात सात स्फोटांनी मुंबई हादरली, 209 जणांचा मृत्यू; मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम https://tinyurl.com/2xkbaprm
अकरा मिनिटांत सात कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, 'त्या' संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं? https://tinyurl.com/yvj6bxh9
2. ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं, तुमचं राजकारण निवडणुकीत करा, सुप्रीम कोर्टाने ED ला सुनावलं https://tinyurl.com/37ss3pjp वकिलांना समन्स बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन, ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने पाठवलेल्या समन्सनंतर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा झापलं https://tinyurl.com/5drjsby4
3. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणला दणका, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला https://tinyurl.com/3zjwtkkn कृषीमंत्र्यांचा राजीनामा ही आमची मागणी आहे, सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगेंची रुग्णालयातून प्रतिक्रिया https://tinyurl.com/ytwu95bx सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/3pran5mn
4. माणिकराव कोकाटेंचं कृषीमंत्रिपद धोक्यात, सुनील तटकरे म्हणाले, 'त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!' https://tinyurl.com/223essc3 'रत्नां'च्या खाणीतले 'माणिक'; महाराष्ट्राच्या इतिहासात असा बेपर्वा कृषीमंत्री झालेला नाही, सामनातून हल्लाबोल https://tinyurl.com/3bffu264
5. हनीट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या प्रफुल लोढाने गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्याविरुद्ध तक्रार केली होती, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा दावा https://tinyurl.com/3bbpf9uv देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, प्रफुल लोढाच्या गिरीश महाजनांसोबतच्या फोटोची सीबीआयमार्फत चौकशी होऊद्या! दूध का दूध पानी का पानी होईल; संजय राऊतांचा हनीट्रॅप प्रकरणात मोठा बॉम्ब टाकला https://tinyurl.com/yj5f94up
एक बटण दाबलं, तर सगळं काही उघड होईल, गिरीश महाजनांचं नाव न घेता सनसनाटी दावा करणारा प्रफुल लोढा आहे तरी कोण? https://tinyurl.com/4njeux6f
6. विधानभवन राडा प्रकरणात मोठी अपडेट, एकमेकांना मारहाण करणाऱ्या नितीन देशमुख अन् सर्जेराव टकलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आणखी तीन जण पोलिसांच्या रडारवर https://tinyurl.com/3bh9spfj
संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, शिवीगाळ, धमक्या देत थयथयाट https://tinyurl.com/4b6jv3uz
7. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; नवे आयकर विधेयक सादर होणार https://tinyurl.com/3mfj7zeb पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानाचे, ते विजयोत्सवाचे एक रूप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3czhfc86
8. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतूक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/9sv4k2fp मुंबई, ठाण्यासह पश्चिम उपनगरात धो-धो पावसाच्या सरी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद https://tinyurl.com/bdhjuy9j
9. प्रेमप्रकरणातून शाळेच्या ड्रेसवरील मुलीच्या गळ्याला चाकू लावला, सनकी तरुणाचा साताऱ्यात फिल्मी राडा https://tinyurl.com/nhapmbxx लंडनहून येताच हवाई सुंदरीला घरी नेऊन अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी पायलटला अटक; ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदरमधील घटना https://tinyurl.com/jzftjdas
10. इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाला दुखापतीने ग्रासलं, नितीश कुमार रेड्डी भारतात परतणार, अर्शदीप सिंग चौथी कसोटी खेळणार नाही, आकाशदीप आणि ऋषभ पंतही जखमी, भारतासमोर प्लेईंग 11 चं संकट https://tinyurl.com/2pbne93v
*एबीपी माझा स्पेशल*
बांगलादेशमध्ये उड्डाणानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं; कॉलेज कॅम्पसमध्ये गोंधळ, जाळ अन् धुराचे लोट https://tinyurl.com/yhxy7tmc
रिलायन्सची पहिल्या तिमाहीत विक्रमी कमाई,गुंतवणूकदारांकडून विक्रीचं सत्र सुरु, शेअर गडगडला, कारण काय? https://tinyurl.com/3prads92
*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























