ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2024 | बुधवार


1.राज ठाकरेंच्या अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर निर्णयासाठी महायुतीकडून मनसेला अल्टिमेटम, घडामोडींना वेग https://tinyurl.com/59rr987b एकच जागा देणं शक्य,राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव अमित शाहांनी फेटाळला https://tinyurl.com/m6zf8f5v उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याची पुनरावृत्ती नको, अमित शाहांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/3nddvudt


2.विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम! थेट आकडेवारी सांगत मांडलं विजयाचं गणित; अजित पवारांची डोकेदुखी वाढणार https://tinyurl.com/mrxm56yb अजित पवारांना गुर्मी, त्यांना कसलीही माणुसकी नाही, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली https://tinyurl.com/5bp6dft3 जुन्या गोष्टी विसरू नका, पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ, यावेळी मला साथ द्या; विजय शिवतारेंची भोरच्या अनंतराव थोपटेंना साद https://tinyurl.com/5929upf3


3.पवार घराण्यातील हमरीतुमरीला सुरुवात, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना भररस्त्यात घेरत जाब विचारला https://tinyurl.com/4p2x753d बारामतीत विजय शिवतारे अडून बसले, अजितदादा गट जशास तसं वागणार, मावळमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करणार https://tinyurl.com/5cyu56v9


4.पाच-पाच सभांमधून आमच्यावर दमदाटी, महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणं गरजेचं; फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर भूमिका मांडली https://tinyurl.com/2b9umj8s हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्त्व मोठं करणं ही भाजपची जबाबदारी, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करु; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी https://tinyurl.com/366adtp5


5.पक्ष शिवसेना पण निवडणूक लढवणार 'घड्याळ' चिन्हावर, शिवाजीराव आढळरावांना अमोल कोल्हेंनी डिवचलं https://tinyurl.com/bddu3v24 अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांचा मोठा निर्णय, शिवाजीराव आढळरावांचा प्रचार करणार; शिरुरचा तिढा सुटला https://tinyurl.com/kvemx29d


6.रामराजे निंबाळकरांचं ठरलं! भाजपला साथ देणार की मोहिते पाटलांना हात देणार? उद्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता, माढ्याची दिशा ठरणार https://tinyurl.com/2p6jdzr8 माढ्यात महायुती धर्मसंकटात अन् साताऱ्यातही तीच खदखद, उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट, साताऱ्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील https://tinyurl.com/42bwwe7y


7.सांगलीत येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेणार,लोकसभा जागेवरून दोन्ही पक्षातील वाद निवळण्याची शक्यता https://tinyurl.com/yrw29dka खैरे-दानवे वादावर उद्धव ठाकरेंची बंद दाराआड चर्चा, खैरे-दानवे यांची एकत्रित बैठक घेतल्याची माहिती https://tinyurl.com/ytaht6ak


8.निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु https://tinyurl.com/48fxmf78 मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती https://tinyurl.com/497a5uty


9.IPL 2024 वेळापत्रक, कोणत्या संघाचा कर्णधार कोण? बक्षिसाची रक्कम किती ? A टू Z माहिती https://tinyurl.com/26t2czt2 चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की आरसीबी, आकडे काय सांगतात? जाणून घ्या https://tinyurl.com/4hzh8p2h


10.नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार https://tinyurl.com/4mb6jp8f


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w