ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2023 | गुरुवार
1. राज्यातील सिंचन घोटाळा प्रकरणाची अखेर? नागपुरातील आरोपी अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे मॅटचे निर्देश https://bit.ly/41NJKFL
2. खारघर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जण सात तासांपासून होते उपाशी, पोस्ट मॉर्टम अहवालातून धक्कादायक बाब उघड https://bit.ly/3AbGoAC खारघर घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3LhRzOD
3. ठाकरे गटाचे आमदार आमदार नितीन देशमुखांची जलसंघर्ष यात्रा रोखली, कार्यकर्त्यांसह देशमुखांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/3UPTqNI
4. कोणाला किती हप्ता, अंबादास दानवेंनी 'वसुली यादी'च करून टाकली जाहीर; पोलीस दलात उडाली खळबळ https://bit.ly/3AhiMuc
5. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नाव नाही https://bit.ly/41oQ070 राजकीय भूकंपाच्या चर्चेनंतर पुण्यात होणार अजित पवारांची पहिलीच प्रकट मुलाखत, दादा काय बोलणार याकडे लक्ष https://bit.ly/3UTbbvl
6. राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली, निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात जाणार https://bit.ly/3MUjaGJ
7. माया कोडनानी आणि बाबू बजरंगी निर्दोष; गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांडातील सर्व आरोपींची सुटका https://bit.ly/41nHncT
8. 'सिल्वर ओक'वर पवार-अदानींमध्ये दोन तास बैठक; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा? https://bit.ly/3orPZAA
9. सीमावर्ती भागात 1.54 कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त; निवडणुकीसाठी पैसा वापरण्यात येण्याचा संशय https://bit.ly/3MZdBXn
10. PBKS vs RCB, 1 Innings Highlights: विराट-फाफची दमदार फलंदाजी, आरसीबीची 174 धावांपर्यंत मजल, पंजाबला विजयासाठी 175 धावांचे आव्हान https://bit.ly/43R7xpW KKR vs DC, IPL 2023 Live: कोलकाता आणि दिल्ली यांच्यात काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/41DNAks
माझा ब्लॉग
'बीआरएस'च आस्ते कदम...'एबीपी माझा'चे प्रतिनिधी मोसीन शेख यांचा ब्लॉग https://bit.ly/3AgYscq
ABP माझा स्पेशल
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्ट स्वत:च्या कक्षेत घेऊ शकतं का? काय आहेत शक्यता? https://bit.ly/3mUvfAX
नोकरी सोडून कोरफडीची शेती, गावातच सुरु केली कंपनी; भंडाऱ्याचा खेमराज कमवतोय लाखोंचा नफा https://bit.ly/3UVF5zo
जिवंत असताना त्याला मृत दाखवत रोखलं वेतन, महापालिकेचा हलगर्जीपणा; संभाजीनगरमधील घटना https://bit.ly/41MoSyH
बोगस डॉक्टराची चक्क आरोग्य विभागात नियुक्ती, 18 लाख पगारही उचलला; संभाजीनगरच्या सिल्लोड येथील 'मुन्नाभाई'वर गुन्हा दाखल https://bit.ly/3okeH5O
सीबीएसईसह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या', वाढत्या तापमानामुळे पालकांची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/41px7ka
IPL 2023 : आयपीएलमधील LED स्टंपची किंमत माहितीय? अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील मानधनापेक्षाही महाग https://bit.ly/41DUlCW
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv