एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2024 | मंगळवार

1. हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस; इंधन तुटवड्याचं संकट उद्भवणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/truck-driver-strike-petrol-shortage-second-day-of-transport-union-against-new-hit-and-run-law-maharashtra-marathi-news-1243135?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

2. स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाई करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/school-bus-drivers-should-not-participate-in-strike-education-minister-deepak-kesarkar-warning-hit-and-run-new-law-maharashtra-news-1243191?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल https://marathi.abplive.com/news/maharashtra/maratha-reservation-manoj-jarange-patil-raised-question-on-maratha-kunbi-record-official-meeting-with-chief-minister-eknath-shinde-1243372?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

4. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे, लढून आरक्षण मिळवू, मनोज जरांगे यांचा इशारा https://www.youtube.com/watch?v=piagBVv0tdE?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. उद्धव ठाकरेंची भेट राजकीय हेतूनं नाहीतर, शेतकऱ्यांच्या हितासाठी; लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, राजू शेट्टींनी थेटच सांगितलं https://marathi.abplive.com/news/maharashtra/raju-shetti-meet-uddhav-thackeray-says-meeting-is-not-political-purposes-it-is-for-benefit-of-farmers-maharashtra-politics-1243311?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

6. ब्लडप्रेशर 195 वर गेला, तरी मोर्चे काढले, पक्ष फुटला तरी एकनिष्ठ राहिलो, आता राजू शेट्टींना जवळ करु नका, अन्यथा.., एकनिष्ठ शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना इशारा https://marathi.abplive.com/elections/murlidhar-jadhav-kolhapur-hatkanangale-shiv-sena-leader-criticism-on-raju-shetti-lok-sabha-election-maharashtra-politics-update-1243357?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, गातायेत अजित पवारांचे गोडवे* https://marathi.abplive.com/news/pune/shivajirao-adhalarao-patil-contest-election-from-shirur-lok-sabha-constituency-on-ncp-ticket-discussion-ajit-pawar-amol-kolhe-marathi-news-1243293?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

8. वंचित आणि ठाकरे गटाच्या 12-12 फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विश्वास https://marathi.abplive.com/news/maharashtra/ramdas-athawale-slams-vanchit-bahujan-aghadi-prakash-ambedkar-and-uddhav-thackeray-maharashtra-news-1243266?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. 1 जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा https://marathi.abplive.com/agriculture/milk-farmers-issue-issue-on-subsidy-to-milk-producing-farmers-all-india-kisan-sabha-warn-govt-1243350?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline  

10. अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं 63 व्या वर्षी निधन, शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उद्योग समूहाच्या चेअरमन असा थक्क करणारा प्रवास https://marathi.abplive.com/news/pune/kamlatai-pardeshi-founder-of-ambika-bachat-gat-ambika-masala-passed-away-at-the-age-of-63-at-sassoon-hospital-pune-1243281?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा स्पेशल

Heat And Run Case: राज्यभरातून नव्या 'हिट अँड रन कायद्या'ला विरोध; पण का? नव्या तरतूदी काय? https://marathi.abplive.com/news/india/what-is-hit-and-run-new-law-why-drivers-protest-against-it-across-country-truck-driver-strike-petrol-shortage-know-all-about-maharashtra-marathi-news-abpp-1243262?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget