एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19  मार्च 2020 | गुरुवार*
  1. सूचना देऊनही गर्दी पूर्णपणे कमी न झाल्यास मुंबईत लॉकडाऊन अटळ, माझा कट्ट्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा https://bit.ly/33sGcf9
 
  1. घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, कोरोना विषाणूंसोबतच्या जागतिक युद्धात महाराष्ट्र नक्की जिंकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास https://bit.ly/2IZy38p
 
  1. कोरोनाचा देशात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू https://bit.ly/2UiHmWl तर 4 नवे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर, मुंबई, अहमदनगर आणि उल्हासनगरमध्ये नवे रुग्ण, दोन रुग्ण व्हेन्टिलेटरवर https://bit.ly/3a2ZxpN
 
  1. 10 वर्षांखालील मुलं आणि 65 वर्षावरील वृद्धांना घरातच ठेवा, राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात, केंद्र सरकारचे आदेश https://bit.ly/2Ujem0L
 
  1. परदेशातून येणारं कोरोनाचं संकट टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, 22 मार्चपासून आठवडाभर परदेशातून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी https://bit.ly/2Ujem0L
 
  1. सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलणार, विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/38ZpW6l
 
  1. क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश  https://bit.ly/33wrfsz
 
  1. सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात यायचा मार्ग मोकळा, 50 विद्यार्थी मायदेशी परतणार, पालकांना विमानतळावर गर्दी न करण्याचं आवाहन https://bit.ly/2U09n61
 
  1. कोरोनामुळं बळीराजा मोठ्या संकटात, महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ठप्प, कवडीमोल भावात कृषीमाल विकण्याची नामुष्की तर अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे आदेश https://bit.ly/33wrkMT
 
  1. कमलनाथ सरकारचा फैसला उद्या, मध्यप्रदेशमध्ये विश्वासदर्शक ठराव उद्याच आणण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश https://bit.ly/2U51mNo
  *माझा कट्टा* : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह चर्चा  https://bit.ly/2wnd0Kd *BLOG* :  साथ नियंत्रण कायद्याच्या अनुषंगाने इतिहासात डोकावताना, एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग https://bit.ly/2U1Uq3l *BLOG* : जियेंगे तो और भी लढेंगे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3a2ZFph *BLOG* : नव्या उद्योजकांनी कोरोनाशी दोन हात कसे करायचे?, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2wo2a6G *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget