ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2022 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2022 | बुधवार
1. राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू कराव्यात; शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव.. https://bit.ly/32gAocu
2 Nagarpanchayat Election Result : नगरपंचायतींवर कुणाचा झेंडा! कुणी किती जागा जिंकल्या, वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3AdVsNg राष्ट्रवादीला मदत करत दिराचा केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का, कळवण नगरपंचायतीत भाजपला केवळ 2 जागा https://bit.ly/3qFhk0K माळशिरसमध्ये तिन्ही नगरपंचायतींवर मोहिते पाटलांचं वर्चस्व, माढ्यात काँग्रेस तर वैरागमध्ये राष्ट्रवादी https://bit.ly/3fBmYL5
3. कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी https://bit.ly/3nFhbZf बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का https://bit.ly/3Ad9yyk
4 कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचा धमाका, विरोधकांचा सुपडासाफ, विरोधकांना 'बाप' दाखवला! https://bit.ly/3tFpiZD निवडणुकीपूर्वी म्हणाले, माझा बाप नक्की आठवेल, आता रोहित पाटील म्हणतात, आबा मिस यू! https://bit.ly/33vzysU
5. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग घेणार.. राज्यातील ओबीसींचा पूरक डेटा मागासवर्ग आयोगाकडे देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश https://bit.ly/3fATP2E
6. अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात https://bit.ly/33OLN3o
7. मुलायमसिंह यादवांच्या सूनबाई अपर्णा यादवांचा भाजप प्रवेश, अखिलेश यादवांना मोठा धक्का https://bit.ly/3fzTWM1 पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून अपर्णा यादव याचं अभिनंदन https://bit.ly/3KmZbN3
8. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यास काँग्रेसचा नकार, शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र लढणार.. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची घोषणा https://bit.ly/3qHoSjH गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित, अमित पालेकरांच्या नावाची घोषणा https://bit.ly/3rAD9hv
9. देशात गेल्या 24 तासात 2,82,970 नव्या रुग्णांची नोंद, 441 जणांचा मृत्यू https://bit.ly/33pwO0l राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू https://bit.ly/3AkJ5yX मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित, तर 12 हजार 810 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3nGSFHc
10. IND vs SA, 1st ODI : डुसेन-बवुमाची शतकं, आफ्रिकेची 296 धावांपर्यंत मजल, भारतीय संघाला विजयासाठी 297 धावांचे आव्हान https://bit.ly/3KrUwtt
ABP माझा ब्लॉग
BLOG | नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग, पेद्रो अल्मोडवारचा पहिला पॉलिटीकल सिनेमा : पॅरेलल मदर https://bit.ly/3AeZcy3
ABP माझा स्पेशल
कांद्याची कृपा! कांद्याच्या पैशातून उभारली बिल्डिंग अन् त्यावर बांधली दीडशे किलोच्या कांद्याची प्रतिकृती https://bit.ly/3Adabba
वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती, नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा लांबणीवर.. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला 28 फेब्रुबारीपर्यंत स्थगिती https://bit.ly/32conog
ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO https://bit.ly/3Adl1hj
ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका, लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश https://bit.ly/3qEt9EA
Budget 2022 : जाणून घ्या, बजेटपूर्वी 'हलवा समारंभ' का केला जातो, त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध? https://bit.ly/32e0pcr
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv