(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2021 | सोमवार
1. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा मोठा फायदा, मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ https://bit.ly/3n3aP4P मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर https://bit.ly/3APEN11
2. हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढविणार, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय, मार्गदर्शक सूचना जाहीर करणार https://bit.ly/3aLicZd
3. औरंगाबादमधील प्रा. राजन शिंदे हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, आरोपी अल्पवयीन, कसं मारायचं याचा शोध गुगलवर घेतला! नऊ महिन्यांपासून सुरु होतं प्लॅनिंग https://bit.ly/3FWVTOt
4. परभणीत सुटकेचा थरार! पुरात ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले, किर्र अंधारात गावकऱ्यांनी जीवाची बाजी लावून वाचवले प्राण https://bit.ly/3aK7sdw
5. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं.. गुरु माँ कांचनगिरी यांचे राज ठाकरे यांना आवाहन https://bit.ly/3BUafgb
6. शेतकऱ्यांना टोपी घालण्याबाबत शरद पवार आणि नरेंद्र मोदींचं एकमत, राजू शेट्टींची घणाघाती टीका
https://bit.ly/3vqweJg
7. देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद; 24 तासांत 166 मृत्यू https://bit.ly/3G82SV1 राज्यात रविवारी 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.. सोलापुरात सर्वाधिक 6 मृत्यू https://bit.ly/3lNska2
8. देशभरात शेतकऱ्यांचं 'रेल रोको' आंदोलन, कृषी कायद्यांसह लखीमपूर प्रकरणावरुन शेतकरी आक्रमक https://bit.ly/3jd9gQF
9. Apple Launch Event : Apple चा आज लॉन्च इव्हेंट; 'हे' खास प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता, युजर्ससाठी पर्वणी https://bit.ly/2XsFGPK
10. मौका... मौका... 24 ऑक्टोबरला भिडणार भारत-पाकिस्तान; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल https://bit.ly/3DOlhEc
ABP माझा ब्लॉग
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांचा ब्लॉग | ...तरंच शरद पवारांचा पिंपरी चिंचवड दौरा सार्थकी ठरेल! https://bit.ly/3BW3aMa
ABP माझा स्पेशल
1. केरळात पावसाचा रुद्रावतार; अनेक भागांत भूस्खलन, मृतांची संख्या 31 वर https://bit.ly/3peByyk
2.Sindhudurg Airport : कोल्ह्यानं रोखलं चिपी विमानतळावर लँडिंग; दहा मिनिटं विमानाच्या आकाशात घिरट्या, प्रवासी भयभीत https://bit.ly/3aLL9nN
3. पेट्रोलपेक्षा विमानाचे इंधन खूप स्वस्त? जाणून घेऊया जेट इंधन काय आहे? https://bit.ly/3aNGfGY
4. युवराज सिंगला अटक अन् थोड्याच वेळात जामीन! जाणून घ्या काय आहे प्रकरण https://bit.ly/2Z4MO5A
5. Squid Game Record : Netflix च्या Squid Game नं मोडले सारे रेकॉर्ड; एका महिन्यात 900 मिलियन डॉलर्सची कमाई https://bit.ly/3lOS4Tk
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv