एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2021 | गुरुवार

1. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर,  बारावीची बोर्ड परीक्षा 4  मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल  2022 दरम्यान ऑफलाईन पद्धतीने https://bit.ly/324YZjV 

2. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडी शर्यतप्रेमींना दिलासा, पुन्हा धावणार सर्जा राजाची जोडी https://bit.ly/3sfml1h शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस, आयोजक आणि शर्यतीत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष... https://bit.ly/326ISm6 राज्यात बैलगाडा शर्यतींसाठी अटीशर्ती पाळाव्या लागणार https://bit.ly/3oZUlg3 

 3. आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं उघड https://bit.ly/3FgVhTf 

4. करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री?, आशिष शेलारांचा गंभीर आरोप https://bit.ly/3sbvVCb शेलारांच्या आरोपावर BMCकडून स्पष्टीकरण https://bit.ly/3IXubCw 

5. सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही', आम्ही जनतेलाही बांधील; अनिल परब यांचा एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा https://bit.ly/33AZP8X 
 
 6. बँक खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; आजपासून दोन दिवसांचा संप https://bit.ly/3dY4C6g 

7. मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वरुन 21 करण्याचा केंद्राचा विचार, हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता https://bit.ly/3GRsPY6 

8. कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मदतीवरुन सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारवर नाराजी, गुजरातचं कौतुक https://bit.ly/3q0KGFx 

9.  कोरोना प्रादुर्भावात घट, पण ओमायक्रॉनची धास्ती; देशात 24 तासांत 7974 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/3q3dH37 देशात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव; महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण https://bit.ly/3q3dHjD 

10. जबरदस्त ताकतीची 'ATAGS' तोफ भारतीय लष्करात दाखल होण्यास सज्ज, काय आहेत बलस्थानं... https://bit.ly/3s9wVH6 

ABP माझा स्पेशल

Vijay Diwas 2021: भारताकडून केवळ 14 दिवसात पाकिस्तानचे दोन तुकडे अन् बांग्लादेश स्वातंत्र्य https://bit.ly/3m9zPrB 

50 years of Bangladesh : 'या' भाषणाने पेटवली होती बांगलादेश मुक्ती संग्रामाची धग, काय म्हणाले होते शेख मुजीबूर https://bit.ly/3GLePiM 

India Pakistan 1971 War : ऑपरेशन ईगल: पडद्याआड राहिलेली 'रॉ'ची यशस्वी मोहीम https://bit.ly/3q3Z4N4 

Bail Gada Sharyat : बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याबाबत राज्य सरकारची नियमावली - वाचा मुद्देसुद आणि सविस्तर https://bit.ly/3m5U2OY 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी आणि सात वर्षांचा लढा!- वाचा आतापर्यंत काय काय घडलं...  https://bit.ly/31WQPuq 

"शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा" ; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र https://bit.ly/3GKMr08 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget