एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

विजयादशमीच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

1. यंदा 'ठाकरी तोफ' कुणाकुणावर धडाडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष https://bit.ly/3p5CV27  तर  आजच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंचं लाँचिग होणार? https://bit.ly/3lL5EaA

2. वेळ आलीच तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं वक्तव्य,  बीडच्या सावरगावमधील दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची गर्दी https://bit.ly/3mZHBDQ  

3. मुस्लिम लोकांनी देशावर आक्रमण करणाऱ्यांवर आपली निष्ठा व्यक्त करु नये, सरसंघचालक मोहन भागवत यांचं संघाच्या विजयादशमी उत्सवात संबोधन  https://bit.ly/3BGbE9U 

4. 'निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान', संभाजी भिडे गुरुजीचं वादग्रस्त वक्तव्य.. दारूच्या दुकानांना परवानगी देऊन आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम असल्याचाही आरोप
https://bit.ly/30tXrPM 

5. दसरा मेळाव्याआधी सरकारकडून निर्बंध शिथिल, सभागृहातील कार्यक्रमासाठी 200 व्यक्तींची मर्यादा हटवली https://bit.ly/30tXrPM  आता 18 वर्षाच्या आतील मुलांनाही मुंबईत लोकल रेल्वे प्रवासाची मुभा, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
 
6. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्यांचं नूतनीकरण.. 41 आयुध निर्माण कंपन्याचं नूतनीकरण
https://bit.ly/3j5Ifie 

7. जेईई अॅडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर, जयपूरचा मृदूल अग्रवाल देशात पहिला, मुलींमधून दिल्लीच्या काव्या चोप्राची बाजी तर मुंबईचा कार्तिक नायर राज्यात पहिला.. निरीजा पाटील मुलींमधून पहिली
https://bit.ly/3vj3hyD 

8. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर, AIIMS प्रशासनाची माहिती
https://bit.ly/3vdQIVt 

9. गेल्या 24 तासात देशात 17 हजार रुग्णांची नोंद तर 379 जणांचे मृत्यू https://bit.ly/3p5RwKQ  *राज्यात गुरुवारी  2,384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण https://bit.ly/3DLc0fY 

10. IPL 2021 Final : आज आयपीएलचा अंतिम सामना, चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडरचा महामुकाबला
https://bit.ly/3lIEYH8 

ABP माझा स्पेशल 

1. Dassara Gold Rate : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? जाणून घ्या पुणे आणि मुंबईतील आजचा भाव
https://bit.ly/3AJS8be 

2. Dussehra 2021 : 'सोनं घ्या सोन्यासारखं राहा!'; जाणून घ्या दसऱ्या दिवशी का वाटली जातात आपट्याची पानं
https://bit.ly/3vcJZLr 

3. सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिग केस प्रकरणी, नोरा फतेहीनंतर आज जॅकलिन फर्नांडिसची चौकशी होणार, ED कडून समन्स जारी
https://bit.ly/3aGrntM 

4.बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता, बँक ऑफ इंग्लंडच्या डेप्युटी गव्हर्नरांनी व्यक्त केली भीती
https://bit.ly/3aKEgTq 

5. Robert Durst : अमेरिकन अब्जाधीश रॉबर्ट डर्स्टला मित्राच्या हत्येच्या आरोपाखाली आजीवन कारावासाची शिक्षा
https://bit.ly/3j624pt 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv      

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Unauthorized Buildings  : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईSharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रडवलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रडवलं, कमाई किती?
Embed widget