*1.* उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
https://tinyurl.com/mry5uhub  


*2.* निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला? ते सोमवारपर्यंत जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाच्या SBI ला सूचना 
https://tinyurl.com/3p5r62tr 


*3.* महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, 6 जागांवर बोलणी सुरू; शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळण्याची शक्यता
https://tinyurl.com/547tfmp7 


*4.* वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून 4 जागांची ऑफर, प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता, संजय राऊतांची माहिती 
https://tinyurl.com/5727y2x8 


*5.* अजित पवारांनी आरोपीला मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक, सुप्रिया सुळेंची टीका https://tinyurl.com/5768rpbn 
एक भावजय विरोधात तर दुसरीची खंबीर साथ! सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सुनंदा पवार मैदानात! https://tinyurl.com/yc3yy2da 


*6.* एमआयएम  महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा लढवणार, मुंबईतही उमेदवार उभा करणार , इम्तियाज जलील यांचा निर्धार 
https://tinyurl.com/59x778w6 


*7.* कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
https://tinyurl.com/zwjjd5jy 


*8.* कोल्हापूर खड्ड्यात जाणाऱ्या दोन योजना आणल्या, लोकांनीच ठरवलंय त्यांचा कार्यक्रम करायचा; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल
https://tinyurl.com/4rvftwu9 


*9.* भाजपने पुण्यातून उमेदवारी जाहीर करताच मुरलीधर मोहोळांनी प्रचाराचा नारळ फोडला
https://tinyurl.com/yrbywb6s  


*10.* सफाई कर्मचा-यांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च महापालिका करणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
 https://tinyurl.com/3pvpuk7d 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w