*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2024 | सोमवार*
1. माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट, पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार, शासन निर्णय जारी https://tinyurl.com/42wnyzwf
2. मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर दीड तास चर्चा https://tinyurl.com/34jv6crc
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापलेलं वातावरण शांत झालं पाहिजे, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी, छगन भुजबळांची शरद पवारांकडे मागणी https://tinyurl.com/3jfed6mr आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव https://tinyurl.com/3jfed6mr
3. संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेनंतर विशाळगडावरील हिंसाचाराचा तीव्र निषेध, खासदार शाहू महाराज ढाल बनून मैदानात; नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी https://tinyurl.com/4539mpxs पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, विशाळगडावरील घटना टळली असती,खासदार शाहू छत्रपतींची सडकून टीका https://tinyurl.com/3aaczc3x विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/mu89jsvm
4. उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वक्तव्य https://tinyurl.com/yeyrc278 शंकराचार्यांवर बोलण्याची आपली लायकी नाही, भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/558pndhu
5. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, अजित पवारांचे अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/mwc76b7 माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी, या अटीवर निलेश लंके माझ्याकडून लोकसभा लढण्यास तयार होते; अजित पवारांनी सांगितली अंदर की बात https://tinyurl.com/55f3cdx2
6. लोकसभेनंतर ठाकरे गटाचं 'मिशन विधानसभा', आदित्य ठाकरेंचे विधानसभानिहाय दौरे सुरू https://tinyurl.com/2v2626wc
7. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोमामध्ये जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचाही धोका; आप खासदार संजय सिंह यांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/mwwm629b नरेंद्र मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर बोलायला नाही; प्रकाश आंबेडकरांची टीका https://tinyurl.com/57tyuece
8. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर खेडकर पती-पत्नी गायब, पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; 7 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc73tjms राजकीय नेत्यांच्या मागे इडी लावण्यापेक्षा आता या अधिकाऱ्यांवर ईडी लावा, पूजा खेडकर प्रकरणावर रवींद्र धंगेकरांचा संताप https://tinyurl.com/bdeffzf4
9. मुसळधार पावसाने दाणादाण! अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट https://tinyurl.com/2enbaw63
सांगलीत एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फूट वाढ; आजही मुसळधार पावसाची शक्यता, पुन्हा पुराचा धोका वाढणार? https://tinyurl.com/2mhcwchh
10. भारत सरकार पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास परवानगी देत नाही हे बीसीसीआयनं लेखी द्यावं, पीसीबीची मागणी https://tinyurl.com/2ptxuvbe भारतातील क्रीडा मैदानावर गुटखा-तंबाखूच्या जाहिराती बंद होणार?; केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठा निर्णय घेण्याची शक्यता https://tinyurl.com/55yzm9b9
*एबीपी माझा स्पेशल*
छगन भुजबळ - शरद पवार भेटीने आगामी राजकारणाची गणितं बदलणार ? https://tinyurl.com/yvmdzfpc
खोटे प्रमाणपत्र, मुलाखत, नियुक्ती अन् राजकीय हस्तक्षेप; पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCला 10 मोठे प्रश्न https://tinyurl.com/ysfd2a66
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w