ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2025 | बुधवार


1. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला मोठा झटका, बीड न्यायालयाकडून 7 दिवसांची SIT कोठडी https://tinyurl.com/5x9k6za4  कराडला कोठडी सुनावल्यानंतर बीड कोर्टाबाहेर राडा, समर्थकांकडून निदर्शने आणि घोषणाबाजी https://tinyurl.com/j9p9fu6c 


2. एसआयटीने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला, सगळे पुरावे बाहेर काढले, हत्येच्या दिवशीही सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं उघड https://tinyurl.com/yc5dtcxb  संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती, एसआयटीने वेळ आणि तारीख सादर केली https://tinyurl.com/4bzmdvc9 


3. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2s448a8c   अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात https://tinyurl.com/mrxzzt74  बीड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीकडून नवीन कार्यकारिणीची घोषणा https://tinyurl.com/3ebfju2y 


4. वाल्मिक कराडच्या कुटुंबाला भेटला, संतोषभैय्याकडे का गेला नाही, जातीचं पांघरुन का घेतो? मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा https://tinyurl.com/53dyn6f7 आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, आरडाओरडा करायचा हा नवीन परळी पॅटर्न, भाजप आमदार सुरेश धसांचा आरोप https://tinyurl.com/4zjkw8cj  संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची? तपासात सगळं बाहेर येणार, खासदार बजरंग सोनावणेंचा इशारा https://tinyurl.com/mvns225z 


5. वाल्मिक कराडने रिअल इस्टेटमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवला, पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट https://tinyurl.com/ze48cayr   पिंपरीच्या हायफाय एरियातील वाल्मिक कराडच्या अलिशान फ्लॅटचा लिलाव होणार, दीड लाखांचा कर थकवल्यामुळे कारवाई https://tinyurl.com/3dkx4jue  वाल्मिक कराडला केजमधील वाईन शॉपसाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द, केज नगरपंचायचीचा निर्णय https://tinyurl.com/24ehwy5w 


6. अमित शाह यांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण, स्वातंत्र्यवीर सावरकर जर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पवारांवर पलटवार https://tinyurl.com/5x3n3565  अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/37nn7b4r 


7. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू, नवीन अध्यक्ष लवकरच निवडण्यात येणार असल्याची माहिती https://tinyurl.com/4vemym82 


8. जयंत पाटलांच्या रायगडमधील साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर, शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर https://tinyurl.com/yd34uuf3 


9. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, लोकहिताची कामे हाती घेण्याचं आवाहन, तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत दिला अभ्यास दौरे करण्याचा सल्ला https://tinyurl.com/yeudky9h 


10. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या ताफ्यात ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय? https://tinyurl.com/4kdf65mm  मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, मुंबई ते अहमदाबाद ट्रायल रन यशस्वी https://tinyurl.com/3rhx8y46     



एबीपी माझा स्पेशल


मकोका कायदा काय, कलमं कोणती, जामिनाचा नियम, सरकारी वकिलांची नियुक्ती?; जाणून घ्या सर्वकाही https://tinyurl.com/4erwe343 


गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, कधी काळी घरकाम करणाऱ्या वाल्मिक कराडलाच कायद्याचा 'दे धक्का' https://tinyurl.com/5a47a447 



एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w