ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2023 | शुक्रवार
1. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल https://tinyurl.com/2p854a9v भाजपची सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; कोणाची खाती पवारांच्या गटाकडे? https://tinyurl.com/2s3d9emc
2. खातेवाटप झालं, आता मंत्रिमंडळ विस्तार कधी? गोगावले, बच्चू कडू आणि संजय शिरसाठांना संधी कधी? https://tinyurl.com/yckyf69z खातेवाटपात 'भार' हलका केला, पण कोणत्याही मंत्र्याला डच्चू नाही; पाहा नेमकं काय झालं? https://tinyurl.com/2p9cwx3a
3. राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा https://tinyurl.com/7ew43ewu कुणी शिक्षक देता का? शिक्षक! शिक्षणाच्या माहेरघरात शाळेत शिक्षकच नाही.. https://tinyurl.com/52dwsasz
4. चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष https://tinyurl.com/4knkav99 अंतराळ इतिहासातील सोनेरी दिवस, देशवासियांच्या आशा आणि स्वप्नांची झेप; Chandrayaan 3 च्या यशस्वी उड्डाणावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yck6vpjh 'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या.. https://tinyurl.com/y68w38pa
5. गुंतवणूक करा, 'भारत मॉडल ऑफ डायव्हर्सिटी', पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन https://tinyurl.com/58nevexp फ्रान्समध्येही आता UPI द्वारे व्यवहार होणार, विद्यार्थी व्हिसावरही सूट; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरिसमधून घोषणा https://tinyurl.com/bdhcn7ps
6. पुणे हादरलं! सख्ख्या भावांनी केला सलग 15 दिवस अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार https://tinyurl.com/2x558myx
7. नागपुरातील आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिन्ही दोषींना दुहेरी जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/4tv42jp2
8. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संबंधाबाबत सामाजिक आणि संवैधानिक बदल आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण.. लैंगिक संबंधात संमतीसाठी वय कमी करण्याचीही सूचना, पोक्सोअंतर्गत आरोपीची निर्दोष सुटका https://tinyurl.com/txbjyssu
9. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/mu2mpaz5 अकोल्यात दोन दिवसांतील जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरूप https://tinyurl.com/3dyu3s3y यवतमाळमधील नेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, जमिनी गेल्या खरवडून; शेती पिकांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/yx9jvewn
10. यशस्वी-रोहितची शतके, डोमिनिका कसोटीवर टीम इंडियाचे वर्चस्व; भारताकडे 162 धावांची आघाडी https://tinyurl.com/4zacwb7b यशस्वी-विराट मैदानावर, भारताकडे मोठी आघाडी; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4fjfe9am
एबीपी माझा ब्लॉग
BLOG| भाषा पैशांची: कर्जफेडीचं शास्त्रशुद्ध नियोजन का गरजेचं? आर्थिक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/4pw4whx4
ABP माझा स्पेशल
भाविकांसह मद्यप्रेमी आणि मासांहारींचा संभ्रम दूर करणारी बातमी, 18 जुलैपासून अधिक श्रावण तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण https://tinyurl.com/4ukj9657
सप्तशृंगीच्या वणीचं ट्रॉमा केअर सेंटर धूळखात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्षांचा मतदारसंघ https://tinyurl.com/5n6dtemx
एबीपी माझा इम्पॅक्ट! दोन तास बसमध्ये मुलगी अडकली; हलगर्जी वाहन चालक अन् अटेंडंटला कामावरुन काढून टाकलं.. https://tinyurl.com/28rbhvhb
Chandrayaan 3 : जिल्हा परिषद शाळा ते 'चांद्रयान-3' मोहिमेत महत्त्वाची कामगिरी; जुन्नरच्या दोन सुपुत्रांनी नाव काढलं https://tinyurl.com/2s35d2dn
...आणि त्याचा पुन्हा जन्म झाला, इस्राईलच्या डॉक्टरांनी केली धडाची यशस्वी शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/45zcsb4b
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv