ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 डिसेंबर 2021 | मंगळवार
1. विधान परिषद निवडणुकीत विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय, नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात वसंत खंडेलवाल विजयी.. महाविकास आघाडीची हक्काची मते फुटल्याने पराभव https://bit.ly/3s3X4XH अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवालांकडून शिवसेनेचे बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव https://bit.ly/3DT6qbc
2. अनिल देशमुखांनी 100 कोटींच्या खंडणीचे आदेश दिले नव्हते, चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझेचा नवा खुलासा
https://bit.ly/33h8oW7
कोर्टात नेमकं काय घडलं? https://bit.ly/3m4awqJ
3. भाजपला झटका, 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
https://bit.ly/3EWQENJ
4. ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो.. राज ठाकरे यांचा पेपरफुटीवर घणाघात
https://bit.ly/3yD33UZ
म्हाडा भरतीची परीक्षा आता TCS च्या मदतीनं, गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा, पारदर्शकता राखण्याची ग्वाही https://bit.ly/3EZjMnB
5. बूस्टर डोससाठी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत; सध्या संपूर्ण लसीकरणाला प्राधान्य, केंद्र सरकारचं दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्टीकरण
https://bit.ly/323COKM
आता मुंबईत रात्रीच्या वेळी होणार कोरोना लसीकरण https://bit.ly/3lZHLeU
6. देशाची चिंता वाढली! दिल्लीत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण
https://bit.ly/3dN9lYv
देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण https://bit.ly/3yt3npc राज्यात सोमवारी 569 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3pTKSGu
7. आता वाहन चालवताना चुकूनही नियम मोडू नका; नाहीतर खिसा होईल रिकामा, दंडाच्या रकमेत मोठी वाढ
https://bit.ly/3GEK1QL
8. नागपुरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची तिनेच दिलेली तक्रार निघाली खोटी.. नागपूर पोलीस दलातील तब्बल एक हजार अधिकारी आणि जवानांची दिवसभराची दमछाक
https://bit.ly/31UAUg0
9. बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात? आणखी दोघींना संसर्गाची लागण, इतर सेलिब्रेटींचे अहवाल प्रतिक्षेत
https://bit.ly/3pWW5Gk
कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली... https://bit.ly/3F6pnZa
नीलम कोठारी आणि भावना पांडेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह https://bit.ly/3DRWzCA
10. कर्णधारपदावरून टीम इंडियात वाद? कसोटी मालिकेतून रोहित बाहेर, एकदिवसीय मालिकेबाबत विराटचा मोठा निर्णय
https://bit.ly/30s3rc8
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, केएल राहुल दुखापतीतून सावरला; सरावासाठी मैदानात दाखल
https://bit.ly/3pYy0Pp
ABP माझा ब्लॉग
अजून मागणीत मी.. एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख
https://bit.ly/3dNaWxh
देशातील सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम.. एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख
https://bit.ly/3p1mweR
युवकांच्या भविष्याशी खेळ थांबवण्यासाठी… सुधीर दाणी यांचा लेख
https://bit.ly/3m34DdC
ABP माझा स्पेशल
पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीचा धुमाकूळ, राडा घालत मोडलं लग्न
https://bit.ly/3dRwAjT
कसा झाला अभिनेत्री करीना कपूरला कोरोना? प्रवक्त्याने सांगितली माहिती
https://bit.ly/3pOBbJa
पंढरपूरच्या 'बिली बाउडन'ची सचिननं घेतली दखल, मास्टर ब्लास्टरने स्वत: शेअर केला VIDEO
https://bit.ly/3IYOqQy
Google Chrome : गुगल क्रोम वापरणाऱ्यांनो सावधान! हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या टीप्स फॉलो करा
https://bit.ly/320CInc
Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
https://bit.ly/3dRwQ2k
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv