*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2024 | शनिवार*


1. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांचे क्रॉस वोटिंग, फुटीर आमदार अडकले, ट्रॅपमध्ये फसले? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सर्वांवर कारवाई होणार https://tinyurl.com/2c65nzph  विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवार सकाळी तडकाफडकी दिल्लीला रवाना, भेटीचे कारण गुलदस्त्यात; चर्चांना उधाण https://tinyurl.com/5f49wmb3  विधानपरिषदेत अजितदादा सरस, काकांना दणका; गुरुवारच्या रात्रीचा 'तो' प्लॅन यशस्वी! https://tinyurl.com/2zth9hes 


2. राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, काही मतं मिळाली असती तर जिंकलो असतो, शेकाप नेते जयंत पाटील यांचे मविआबद्दल मोठं वक्तव्य https://tinyurl.com/5bsvukza 'शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, राज्यातून शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम केलं', सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/bdh23y28  क्रॉस वोटिंग करणाऱ्यांविरोधात सहा वर्षासाठीच्या निलंबनाची कारवाई करा; काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची मागणी https://tinyurl.com/bdzmv9c8 


3. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत 30 हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन , रस्ते, रेल्वे प्रकल्पांना गती, लोकसभा निकालानंतर मोदी पहिल्यांदा मुंबईत https://tinyurl.com/vunvxbwc 


4. मनोज जरांगेंनी दिलेली मुदत आज संपली; सरकारच्या भूमिकेवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मनोज जरांगे यांनी थोडासा संयम बाळगला पाहिजे https://tinyurl.com/3suafnyf  शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप, 288 जागा पाडणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, माझ्यामागं भयंकर वादळ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा https://tinyurl.com/yjf7sjzd  मराठा -ओबीसी आरक्षणाचे प्रश्न सामोपचाराने सोडवायचाय, विधान परिषदेतील विजयानंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/45ks6duu 


5. भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, मतदारांना धमकावून मिळवला विजय; ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची याचिका  https://tinyurl.com/mpx9r6kx 


6. सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका, भाजपला तगडा झटका!https://tinyurl.com/mr42vjky  अयोध्येपाठोपाठ आता बद्रीनाथमध्येही भाजपचा पराभव; काँग्रेसचा दमदार विजय https://tinyurl.com/bde973yr 


7. वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा, 'कॅग'कडून राज्य सरकारवर ताशेरे; कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर! https://tinyurl.com/3uvfzkad 


8. मुळशीतील जमिनीसाठीची दादागिरी पूजा खेडकरांच्या आईला भोवली, 'त्या' व्हायरल व्हिडिओचा करणार तपास, ABP माझाच्या वृत्तानंतर पोलिसांना जाग https://tinyurl.com/5a5pakzd पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन समोर; दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रुग्णालय नगरचं, अभिलेख तपासणीत बाब समोर https://tinyurl.com/cj49jc2m  'दिव्यांग व्यक्ती कार चालवणं तर दूरचं पण...', पूजा खेडकर दोषी आढळल्यास कारवाई करावी, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी https://tinyurl.com/3ja7cavx 


9. युवराज सिंगच्या वादळात ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीगमध्ये ढेर, सिक्सर किंगची तडाखेबंद फलंदाजी https://tinyurl.com/3j9fnuu6  वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीगच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने, युवराज सिंग ग्रुप स्टेजमधील मॅचच्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार https://tinyurl.com/4hxpxb2j  बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणी खेळण्यावर ठाम, मागणी अमान्य झाल्यास भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेणार असल्याच्या चर्चा, श्रीलंकेला लॉटरी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/3sfy93jv 


10. मुंबईसह कोकणातही मुसळधार, अकोल्यात दोघे बुडाले; कुठं रेड अलर्ट, कुठ पूरस्थिती, पावसाची संपूर्ण अपडेट https://tinyurl.com/mr44nv23 


*एबीपी माझा स्पेशल*


बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणी खेळण्यावर ठाम, मागणी अमान्य झाल्यास भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेणार असल्याच्या चर्चा,श्रीलंकेला लॉटरी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/3sfy93jv 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w