ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2023 | सोमवार
1. मराठमोळ्या स्मृतीवर कोट्यवधींची बोली, विराटच्या आरसीबीनं घेतलं ताफ्यात https://bit.ly/3Yrk3JP अंडर-19 विश्वचषक जिंकणारी कॅप्टन शफाली वर्मा दिल्लीच्या ताफ्यात, किती रुपयांना केलं खरेदी? https://bit.ly/3Ims8Kh
2. अनेक दिग्गज महिला खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा आश्चर्यचकीत करणारी यादी https://bit.ly/3jRjKc6 लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये हरमनप्रीत, स्मृतीसारख्या दिग्गजांना मिळाला संघ, पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/3RT9Fb6
3. सुप्रीम कोर्टात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी, प्रकरण सात न्यायमूर्तींकडे जाणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार? https://bit.ly/40RQWRj
4. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन, उत्तर भारतीय व्होट बँकेला आकर्षित करणार का? https://bit.ly/3lw7f6m
5. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका, अनेकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या https://bit.ly/3E2TToo
6. तुळजाभवानी मंदिरात भाविकांमध्ये दुजाभाव, गाभाऱ्यात मलाही नाकारला होता प्रवेश; नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट https://bit.ly/3YHivM1
7. औरंगाबादच्या गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; इंजेक्शनचा साठा परजिल्ह्यातून आला https://bit.ly/3RUe1yJ
8. तमिळ वाघांची अतिरेकी संघटना लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत! माजी काँग्रेस नेते आणि तमिळ राष्ट्रवादी नेते पी नेदुमारन यांचा दावा https://bit.ly/3ItO06B इंदिरा गांधींचा जीव वाचवला, वीरप्पनची भेट घेतली अन् आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा; कोण आहेत हे 'भन्नाट' पी नेदुमारन? https://bit.ly/40RSnPN कोण आहे लिट्टे प्रमुख प्रभाकरन? राजीव गांधींच्या हत्येमध्ये सामील; आधीही अनेकदा मृत्यूचा दावा, आता जिवंत येणार समोर? https://bit.ly/3lAH7aA
9. पुणेकर एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस 16'चा विजेता, विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर म्हणाला,"आईचं स्वप्न पूर्ण केलं" https://bit.ly/3YQ8njH 'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे? जाणून घ्या रॅपरच्या संघर्षाची कहाणी.. https://bit.ly/3HYknZy 'हा' निकाल आम्हाला मान्य नाही'; 'बिग बॉस 16'च्या विजेत्याची घोषणा होताच नेटकरी भडकले https://bit.ly/3HW7CPd
10. "चाहत्यांच्या प्रेमामुळे मी जिंकलोय"; 'बिग बॉस 16'च्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/40J0wpE शिव ठाकरेने उपविजेतेपदावर मानलं समाधान; म्हणाला, "अमरावती ते 'Bigg Boss 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या" https://bit.ly/3HXbQWF
ABP माझा स्पेशल
नेदुमारन यांचं साकडं अन् इंदिरा गांधींनी लिट्टेच्या प्रभाकरनला सोडलं; नंतर त्यानेच केली राजीव गांधींची हत्या https://bit.ly/3HXP1lA
लातुरातील महिला सरपंचाच्या धडाकेबाज निर्णयाचं कौतुक, कन्यादान आणि सुकन्या योजनेसाठी पाच वर्ष देणार स्वतःचे पैसे https://bit.ly/3jN32uB
उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार https://bit.ly/3YLbwRz
कोल्हापुरात हजारो रेशन कार्डचा ढीग सापडल्यानंतर आता पंचगंगेत पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने खळबळ! https://bit.ly/3jN35Xj
बदली होताच पोलीस निरीक्षकाने आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, एसी, पडदे आणि दिवे काढून नेले https://bit.ly/3XswUda
संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन, शेगावात भक्तांची मांदियाळी https://bit.ly/3jWS31B
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha