1. आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागेल, नारायण गडावर दसरा मनोज जरांगे पाटलांनी हुंकार भरला! आचारसंहिता लागल्यावर मुख्य भूमिका मांडणार, तोपर्यंत वाट पाहणार, जरांगेंचा दंड थोपटत सरकारला इशारा https://tinyurl.com/2nzn3j83  मराठ्यांचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? जरांगे पाटलांची विचारणा https://tinyurl.com/3p5u3xv4 


2. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही; भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा मनोज जरांगेंना नाव न घेता टोला https://tinyurl.com/46ywbk5u  नवीन मेळावा सुरु करून भगवान गडावरील मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंची जरांगेंवर टीका https://tinyurl.com/ykh9jpvx  मेळावा घेऊन प्रश्न सुटणार नाही, जरांगेंनी चर्चेला यावे; ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंकडून आव्हान https://tinyurl.com/dpks98ke   


3. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, प्रचाराचे रणशिंग फुंकणार; पहिल्यांदाच आदित्य ठाकरे भाषण करण्याची शक्यता https://tinyurl.com/yc2ff3k6   मुख्यमंत्री शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानात, लाडकी बहिण केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे https://tinyurl.com/bdpsr46y  मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता https://shorturl.at/lwKve  


4. हिंदूंनी संघटित आणि मजबूत राहिले पाहिजे; आरएसएस सरसंघचालक मोहन भागवतांचे नागपुरात विधान https://tinyurl.com/2w698daj  OTT प्लॅटफाॅर्मवर बीभत्सपणा वाढला, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी https://tinyurl.com/38dcrhxb 


5. निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे, शमीच्या झाडावरील शस्त्र काढण्याची हीच वेळ; राज ठाकरेंचं आवाहन https://tinyurl.com/bdv9n7xx राज ठाकरेंचा दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच पॉडकास्टमधून संवाद https://tinyurl.com/bdv9n7xx  दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर https://tinyurl.com/7zp93d45  


6. अमरावती मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका https://tinyurl.com/2s3tyn3w  सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा, विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड https://tinyurl.com/4a7emm3e 


7. राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/y84em5nu  पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? https://tinyurl.com/2uvtfpf7 


8. 50 हजार होमगार्ड्सना खुशखबर, दुप्पट मानधनवाढीचा शासन निर्णय जारी https://tinyurl.com/ys6fdaeh  मदराशांतील शिक्षकांच्या पगारात तिप्पट वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय https://tinyurl.com/bdfamtym  


9. बिग बाॅस विजेत्या सूरज चव्हाणला 'बिग' घर बांधून द्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन, दोन बारामतीकरांची पुण्यात झाली भेट https://tinyurl.com/3xz7jdc3  


10. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार? सोशल मीडियातील पोस्टने वेधले लक्ष https://tinyurl.com/mpjwm99y  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज झाला पोलीस उपअधीक्षक, पदभाहरही स्वीकारला https://tinyurl.com/mr3rcb5k  


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w