ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
1. विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींसह दादाराव केचे, अमरनाथ राजूरकरांचं नाव दिल्लीला पाठवलं, पाच जागांसाठी 27 मार्च रोजी होणार निवडणूक https://tinyurl.com/ydvvcpy2
2. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब, सणासुदीला शंभर रुपयात पाच वस्तू घरपोच देणारी योजना निधीअभावी बंद https://tinyurl.com/3ntdrnjf
3. लाडकी बहीण योजनेच्या 50 लाख महिला लाभार्थी घटणार, भास्कर जाधवांचा सभागृहात दावा, अर्थसंकल्पात 10 हजार कोटीचा निधी कपात केल्याचा दाखला https://tinyurl.com/2syt2hfr दिल्लीच्या बहिणींना 2500, मग महाराष्ट्रातल्या बहिणींना 1500 का? भेदभाव का करताय? आदित्य ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/khm2mb8m
4. अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्यांसाठी हात सैल सोडला, शिंदे गट निधीवाटपात शेवटच्या स्थानी, 57 आमदार असलेल्या शिंदे गटाला 41 हजार कोटी तर 41 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला 56 हजार कोटींचा निधी, भाजपला सर्वाधिक 89 हजार कोटींचा निधी https://tinyurl.com/33zwzeuc
5. वाल्मिक कराडने 'आवादा'कडे सहा वेळा मागितली खंडणी, चार्जशीटमध्ये आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबाचा उल्लेख, सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा https://tinyurl.com/yc4rd6wv
6. सुरेश धसांच्या आरोपांवर मुंडे कुटुंबीयांचा पलटवार, धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा भाऊ अजय मुंडेंचा दावा, सतिश भोसलेच्या प्रकरणी सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी https://tinyurl.com/msc3sew8
7. मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो, राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंची जाहीर कबुली, अडचणीत आल्यानंतर ते वक्तव्य विनोदाने केल्याची सारवासारव https://tinyurl.com/4txc8fnr सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, जामीन अर्जावर उद्या सुनावणी, तर खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या दोन टीम रवाना https://tinyurl.com/25uzxtxj
8. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, सुनावणीसाठी कोरटकराला कोल्हापूर कोर्टात हजर राहायचं की नाही यावर कोर्ट देणार निर्णय https://tinyurl.com/2zask9pr तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/3nck7xkc
9. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर विधानसभेत चर्चा, 55 डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलिस कारवाई करतील, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत सर्व भोंग्यावर निर्बंध https://tinyurl.com/2e2jtju3
10. पाकिस्तानात प्रवाशांनी भरलेली ट्रेन हायजॅक, बलुचिस्तामधील लिबरेशन आर्मीकडून लष्करी अधिकाऱ्यांसह 120 प्रवासी ओलीस, ट्रेनमधील सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची माहिती https://tinyurl.com/46bkkny9
एबीपी माझा स्पेशल
संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा विश्वविक्रम, 'अशी' आहे पगडी! पाहा फोटो https://tinyurl.com/mtjk4xcu
शौचालयाचे नागरिकशास्त्र! समीर गायकवाड यांचा लेख https://tinyurl.com/ywkmeh5z