ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2023 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2023 | सोमवार
1. जम्मू काश्मीर स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग, कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/ypshsnde
2. बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती, मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3uwjpupd सुप्रीम कोर्टाच्या 370 च्या निकालाचं स्वागत, आता काश्मिरी पंडितांना मतदान करता येईल याची गॅरंटी मोदींनी द्यावी, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/mswzrh85
3. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखाचा आदर दिला, उलट तपासणीदरम्यान उदय सामंत यांची साक्ष https://tinyurl.com/ybvcmatv तब्बल 72 प्रश्न, उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाबद्दल भाष्य; उलट तपासणीत उदय सामंत यांनी काय म्हटले? https://tinyurl.com/ybvcmatv सामंतांची प्रश्नपत्रिका संपली, आता केसकरांचा नंबर, उलट तपाणीदरम्यान काय घडलं? https://tinyurl.com/5n8y4set
4. रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, नाशिकच्या चांदवडमध्ये निर्यातबंदीविरोधात आंदोलन https://tinyurl.com/yy7ztkta तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/377rjkb3
5. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्याचे आश्वासन, तर इथेनॉल बंदीविरोधात अमित शाहांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती https://tinyurl.com/2593m8yc
6. समुद्रामध्ये कोणी ट्रॅक्टर चालवतं का? शिंदेंचे ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो पोहून मला हसू आलं, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका https://tinyurl.com/3wfrc45v ज्यांनी बीएमसीच्या तिजोरीवर जेसीबी चालवला त्यांना ट्रॅक्टर आणि बीच कॉम्बरमधील फरक काय कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार https://tinyurl.com/396zywt3
7. जयंत पाटील म्हणाले, जे दादांना कळलं ते तुम्हाला नाही कळलं, दादा म्हणाले, मी काय दिवा लावला असता? पाच राज्यातील प्रचारावरुन सभागृहात टोलेबाजी https://tinyurl.com/3ubxbf5j
8. मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू https://tinyurl.com/4jn4m2hv
9. मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड, शिवराजसिंह चौहानानंतर पदभार सांभाळणार, दोन उपमुख्यमंत्रीही मोहन यादवांच्या दिमतीला https://tinyurl.com/yc8nwch8 दुसऱ्या निवडणुकीत मंत्री, तिसऱ्यामध्ये थेट मुख्यमंत्री, कोण आहेत मोहन यादव? https://tinyurl.com/3tmvj7ep
10. सरत्या वर्षात टीम इंडियाला नवा हिटमॅन, शमी अन् फिनिशर सुद्धा मिळाला; कोण होणार 'क्रिकेटर ऑफ द इअर'? https://tinyurl.com/2u2z4c86 वनडे वर्ल्डकप थोडक्यात गेला, पण टी-20 वर्ल्डकपसाठी सहा महिन्यात 'या' 5 प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागणार! https://tinyurl.com/3r5v9s4p
एबीपी माझा कट्टा
मोरडे चॉकलेटचं साम्राज्य कसं उभं राहिलं, हर्षल मोरडेंनी माझा कट्ट्यावर उलगडला प्रवास https://tinyurl.com/mrxwa97f
एबीपी माझा स्पेशल
कहाणी राम मंदिराच्या उभारणीची, अयोध्येतील भव्य उद्घाटन सोहळ्याची! https://tinyurl.com/6rjku99h
दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल; राज्यात 2022 मध्ये दंगलीचे आठ हजार गुन्हे https://tinyurl.com/dvs4cttm
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha