एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2021 | शनिवार

1. AIMIM Rally : एमआयएमची रॅली मुंबईत दाखल, 'चांदीवलीत सभा होणार', इम्तियाज जलील यांची घोषणा https://bit.ly/3lYs2N9 

2.  मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं सूतोवाच.. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय https://bit.ly/3oTfsAV 

3. कृपया मत मागायला येऊ नये', भंडारा जिल्ह्यात ओबीसींच्या घरी लागल्या निषेधाच्या पाट्या! https://bit.ly/3lYgauJ OBC  मत देणार नाही, उमेदवाराच्या बायकोचा निर्धार...नवऱ्याची पंचाईत! https://bit.ly/3DL1MMm 

4. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट 2; असं आहे प्रशासनाचं नियोजन.. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग, ट्रिटिंग या फोर टी फॉर्म्युल्याचा करणार काटेकोर अवलंब https://bit.ly/3yjmjXq 

5.  अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगडे यांच्यावर गुन्हा दाखल, भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीला पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप  https://bit.ly/31Vl83Z 

6. 'शरद पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, अवघा रंग एक झाला'.. शरद पवारांच्या भाषणांचा संग्रह 'नेमकचि बोलणे'च्या प्रकाशनात संजय राऊत यांचे गौरवोद्गार, पुस्तकाची प्रत पंतप्रधान मोदींना पाठवण्याची सूचना https://bit.ly/3pGCc60 

7. आंदोलन स्थगितीनंतर बळीराजाची घरवापसीची लगबग; तर पंजाबचे साथी सांगत होते, तुस्सी चिंता ना करो, सिंघू बॉर्डरवर 378 दिवस  तळ ठोकणाऱ्या मराठमोळ्या शेतकरी महिलेचा थरारक अनुभव https://bit.ly/3ELq1vd 

8. देशात 24 तासांत 7992 कोरोनाबाधितांची नोंद, ओमायक्रॉनची स्थिती काय? https://bit.ly/3yfp8Zg राज्यात शुक्रवारी 695 नवीन कोरोनाबाधित तर सात ओमायक्रॉन रुग्णांची नोंद https://bit.ly/31OaPzc 

9. आधी आयपीएल गाजवली, आता विजय हजारे ट्रॉफी; सलग तीन सामन्यात शतक झळकवून ऋतुराज गायकवाडची चमकदार कामगिरी https://bit.ly/31RxLNT 

10. मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून इस्लाम धर्माचा त्याग, ट्रोलर्सच्या झुंडशाहीचा निषेध म्हणून उचललं पाऊल  https://bit.ly/3DFmVYk 

ABP माझा कट्टा 

 अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक निखिल महाजन माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा डिजीटल स्पेशल

Google Year in Search 2021 : नेटकऱ्यांनी वर्षभरात गूगलवर सर्वाधिक काय सर्च केलं? https://bit.ly/3oJhwuW 

ABP माझा स्पेशल

 "काय गं कुसूम, मुंबईला कशी?" नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा शरद पवारांनी सांगितला! https://bit.ly/3DNyVa2 
 
शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो! मी म्हणालो, 'पवारसाहेब टेम्पो चालवताय की विमान?' तर म्हणाले... https://bit.ly/3oKVOHd  

अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमीत भारतीय खाद्यपदार्थांना पसंती https://bit.ly/3lTCKV2 

अभिमानास्पद! सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत https://bit.ly/3rVfPN2 

International Mountain Day 2021: आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिन, जाणून घ्या इतिहास, महत्त्व अन् यंदाची थीम काय? https://bit.ly/30fy1pa 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Embed widget