ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2024 | रविवार 


1. सोलापुरातील कुर्डूवाडीत शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी https://tinyurl.com/39y86j2p शरद पवारांच्या बार्शीतील शेतकरी संवाद सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले https://tinyurl.com/3rb35sb6  पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो, पण त्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या, शरद पवारांचा पीएम नरेंद्र मोदींवर हल्लाबोल https://tinyurl.com/458k3taa 


2. शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपलांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात मोठ्या घडामोडी https://tinyurl.com/259frvf5  केजीएफमध्ये गुंडाला वाटतं की सगळे काही माझेच असावे, अशीच इथली स्थिती; रोहित पवारांचा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर अप्रत्यक्ष हल्ला https://tinyurl.com/mwm8cc3r  सोलापुरातून राष्ट्रवादीची 'फुल पँटच' शरद पवारांना द्यायची, धैर्यशील मोहितेंनी विधानसभेचं प्लॅनिंग गोष्टीतून सांगितलं https://tinyurl.com/968wrrt5 


3. तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिलंत, राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप https://tinyurl.com/yhb6nt3z  मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अॅक्शनला रिअँक्शन येणारच ! https://tinyurl.com/5n8wkn29  ठाण्याच्या राड्यानंतर ठाकरे गटाचं अनाकलनीय मौन; साहेबांची काळजी, मनसैनिक देणार पुणे-मुंबई प्रवासात 'झेड प्लस' सुरक्षा https://tinyurl.com/2z3dhjfs 


4. अकोला दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत मोठी चूक, फडणवीसांची गाडी महामार्गाला लागली तरी पोलिसांच्या गाड्या कृषी विद्यापीठातच, चूक लक्षात येताच पोलिसांची धावाधाव https://tinyurl.com/2fvc5fn7  कुटुंब फोडलं, पार्टी फोडली! देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व काय? रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/28xe88y4 


5. सांगलीत ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न, रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने थोडक्यात वाचला, घटनेनंतर हल्लेखोर पसार https://tinyurl.com/49fcsd6k 


6. कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा; अजितदादांकडून स्पष्ट निर्देश https://tinyurl.com/ytr386xe  शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी. एन. पाटलांनी इंटरेस्ट दाखवला? अजितदादांचा सवाल https://tinyurl.com/yt2f7dj5  आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो , अजित पवारांचं वक्तव्य  https://tinyurl.com/3vpsbc4k 


7. मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही; अनिल बोंडेंचं वक्तव्य https://tinyurl.com/bdzj2sh2  'दाढी राखणं मर्दाचं लक्षण', मनोज जरांगेंचे नितेश राणेंना प्रत्युत्तर, म्हणाले, "फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत.." https://tinyurl.com/2wdecwbw 


8. कारमध्ये आमदार बसलेत, तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली? शिवसेना आमदार किशोर दराडेंना पुणेरी भाषेत पुणेकरानं सुनावलं! https://tinyurl.com/3krmmbd2  शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीच्या काळात आमच्या घरच्यांची नावं मागवतील, आया-बहिणींना शिव्या देतील,  शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/47kn6hjz 


10. नोकरीसाठी नव्हे, तर सुवर्ण पदकांसाठी खेळतो, नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग हरियाणा सरकारची नोकरीची ऑफर नाकारली https://tinyurl.com/3vku2yj4  दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची जाणीव होती का? CAS ने विनेश फोगाटला तीन तीन महत्वाचे प्रश्न विचारले, विनेश फोगाटच्या उत्तरांकडे सर्वांचे लक्ष https://tinyurl.com/unr3yk5w 


एबीपी माझा स्पेशल 


किमोसाठीचे पैसे इन्शुरन्स कंपनीने नाकारले ते शिंदे-फडणवीसांची मदत, विजय कदम यांच्या पत्नीने सांगितला कर्करोगाशी झुंजतानाचा खडतर प्रवास https://tinyurl.com/2bma2cpv 


BCCI मध्ये नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा करणार, पात्रता काय?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया https://tinyurl.com/4ynaykwj 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w