ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2021 | शुक्रवार
1. धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव... पूर्व अफ्रिकेतील टांझानियामधून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण https://bit.ly/3DChcT2 तर पुण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती https://bit.ly/336dsMX राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 11 तर मुंबईत तीन जण ओमायक्रॉन बाधित
2. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार; आता चार विषयांसाठी एका पुस्तक! https://bit.ly/3GNejB1
3. 'दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील', शेलार-पेडणेकर वादानंतर आता महापौरांना धमकीचे पत्र https://bit.ly/33jSJFJ स्त्रियांच्या लज्जास्पद भागांचा उल्लेख, माझ्या अवयवांची विटंबना करण्याची धमकी, संताप आणि रागाने महापौरांचे डोळे पाणावले https://bit.ly/3me5w3d
4. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटचं अल्टिमेटम! 'कामावर आले तर निलंबन मागे' घेण्याचा प्रस्ताव.. https://bit.ly/3DHAkzc परिवहन मंत्र्यांनी दिलेला अल्टिमेटम संपकऱ्यांनी फेटाळला.. आझाद मैदानातील संपकरी संपावर ठाम https://bit.ly/3pITiAu
5. विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात 98.30 तर नागपुरात 98.93 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/31SfsaX
6. अदिवासी विकास विभाग भरती प्रक्रियेतील घोटाळा; 6 वर्षांनंतर कारवाई, तत्कालीन महाव्यवस्थापकांसह अप्पर आयुक्तांवर गुन्हा https://bit.ly/3yhLTMq
7. आहेर नको अवयवदानाचा संकल्प करा, संगमनेरमध्ये विवाह सोहळ्यातून अनोखा संदेश https://bit.ly/31FNf7Q
8. देशात ओमायक्रॉनबाबत दिलासा, तर 24 तासांत 8 हजार 503 दैनंदिन कोरोना रुग्ण https://bit.ly/3IDCx2k राज्यात गुरुवारी 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3DHKgsn
9. सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, दिग्गज नेतेमंडळींकडून श्रद्धांजली https://bit.ly/3lTyF3k
10. प्रतापगडावर 353 वा शिवप्रताप दिन साजरा, कोरोना नियमांमुळे गडावर जाण्यास मनाई केल्याने शिवप्रेमींची नाराजी https://bit.ly/3rUqxDl
ABP माझा स्पेशल
Trending : लाडक्या कुत्र्यासाठी भाड्याने घेणार प्रायव्हेट जेट, श्वानप्रेमी जोडप्याची जगभर चर्चा; जाणून घ्या कारण... https://bit.ly/3yfphMr
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सध्याचा जॉब सोडण्याच्या तयारीत, एलन मस्कचा फ्युचर प्लॅन काय? https://bit.ly/3GwCa7B
न्यूझीलंड घालणार सिगारेटवर बंदी, काय आहे कारण? https://bit.ly/3rPPGPL
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी- कतरिना असणार विरूष्काचे शेजारी ; अनुष्का म्हणाली, 'आता आम्हाला...' https://bit.ly/3GAffIu
Human Rights Day 2021: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन; मानवाधिकाराचं महत्व काय? का साजरा केला जातो हा दिवस? https://bit.ly/31MRPAI
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv