ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जून 2024 | मंगळवार
1) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोठी मुसंडी, 48 पैकी 29 जागांवर आघाडी, महायुतीला मोठा धक्का, अवघ्या 18 जागांवर पुढे, सांगलीत अपक्ष विशाल पाटील जिंकले https://tinyurl.com/4mp9xh4h राज्यात काँग्रेस 13 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, ठाकरेंना 10 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर आघाडीवर
2) चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला देशातही धक्का, अवघ्या 239 जागांवर आघाडी; NDA 294 तर इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडी, मॅजिक फिगर गाठली, पण धाकधूक कायम https://tinyurl.com/4mp9xh4h दादांच्या राष्ट्रवादीला सुनील तटकरेंच्या रुपाने अवघी एक जागा, भाजप 11 तर एकनाथ शिंदेंचे 6 उमेदवार आघाडीवर
3) देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवारांना मोठा धक्का, सुनेत्रा पवारांचा जवळपास 37 हजार मतांनी पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h बारामतीत विजय कसा मिळवला? शरद पवारांनी सांगितला प्लॅन; म्हणाले, मी 60 वर्ष तिथे काम केलंय https://tinyurl.com/mnpjjff4 बीडमध्ये पहिल्या फेरीपासून चुरस, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, सध्याच्या कलांनुसार पंकजांना 34 हजारांची आघाडी https://tinyurl.com/4mp9xh4h
4) मुंबईत ठाकरेंचा धमाका, 6 पैकी 5 जागांवर मविआला निर्णायक आघाडी, शिंदे- भाजपला मोठा धक्का https://tinyurl.com/4mp9xh4h
उज्ज्वल निकम, सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, रावसाहेब दानवे, कपिल पाटील पराभवाच्या छायेत, नितीन गडकरी, नारायण राणे, रक्षा खडसे, पियूष गोयल यांचा विजय, हातकणंगलेत राजू शेट्टींचा पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h
5) धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर 3 लाखांनी, जळगावात स्मिता वाघ 2 लाखांनी, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे दीड लाखांनी, भास्कर भगरे दीड लाख मतांनी आघाडीवर , तर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, धैर्यशील माने यांचा विजय, नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये, तरीही प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव https://tinyurl.com/4mp9xh4h
6) वर्षाताई तुला खासदार करुन दिल्लीला पाठवणार, उद्धव ठाकरेंचे शब्द खरे ठरले, उज्ज्वल निकम पराभूत https://tinyurl.com/39kz6y7y उज्ज्वल निकमांची 56 हजारांची लीड तोडली, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगला, पण वर्षा गायकवाडांनी विजय खेचून आणला https://tinyurl.com/sdp275zu
7) उत्तर प्रदेशात भाजपला सर्वात मोठा दणका, 62 वरुन संख्याबळ 32 वर, बिहार, प. बंगाल, राजस्थान, कर्नाटकातही मोठी पडझड https://tinyurl.com/frw8m46u
8)ठाकरे आणि आम्ही जीवा-भावाप्रमाणे लढलो, आमचा स्ट्राईक रेट जास्त, पुढेही एकत्रच लढू, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mtudmnjd तटकरे, मुंडे भाजपसोबत जातील, अजित पवार एकटेच राहतील, रोहित पवारांचा टोला https://tinyurl.com/yvnadhtv झोळी घेऊन निघून जा, हेच जनमत; श्रीराम-बजरंगबली दोघांनीही मोदीना नाकारलं; संजय राऊतांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळलं https://marathi.abplive.com/elections/amp
9) मविआने संविधान बदलाच्या प्रचाराने जनतेची दिशाभूल केली, राज्यात विरोधकांकडून अपप्रचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेकडे राज्याचं लक्ष https://tinyurl.com/4rtbsryw काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर; मोहोळांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना डिवचलं! https://tinyurl.com/mvf3f3jm
10) वायनाडमध्ये विजय, रायबरेलीतही डंका! दोन्ही जागांवर राहुल गांधींचा लाखो मतांच्या फरकाने विजय! https://tinyurl.com/mr2xpuhj प्रभू श्रीरामाच्या प्रांगणातच भाजपचा दारुण पराभव; अयोध्येत समाजवादी पक्षाने विजय खेचून आणला https://tinyurl.com/4kud74tt भाजपच्या जागाच नाही तर PM मोदींच्या मताधिक्यतही घट; अवघ्या दीड लाखांनी विजय https://tinyurl.com/4un28ahf
माझा विशेष
तुमचा खासदार कोण? एका क्लिकवर जाणून घ्या 48 विजयी उमेदावारांची नावे! https://tinyurl.com/2dyb4k4v
ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका https://tinyurl.com/328w7k2e
कुणाचा पराभव, कुणाची सरशी? मुख्यमंत्री शिंदेंच्या उमेदवारांचा निकाल काय? https://tinyurl.com/4rtbsryw
महाराष्ट्रातील विजयी उमेदवार, नवे 48 खासदार, संपूर्ण यादी! https://tinyurl.com/fp8tk9hn