एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2021 | मंगळवार

  1. EXCLUSIVE : सार्वजनिक बांधकाम खात्याची कोट्यवधींची उधळण? अवती अंबर या शासकीय इमारतीच्या खर्चाचा तपशील 'माझा'च्या हाती https://bit.ly/2W2Jnuo

  1. मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डीएनएल मूर्ती यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल, थकीत बिलाचे पेमेंट काढण्यासाठी मागितली 20 लाखाची लाच https://bit.ly/3spVCgx

  1. अनिल देशमुखांना ईडीचं पाचव्यांदा समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यावर अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनाचा पर्याय? https://bit.ly/3CSawRv

  1. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कॉलेजची पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर https://bit.ly/3iQOy9F

  1. खोट्या कागदपत्रांच्या आधारे गेली 28 वर्षे मुंबई महापालिकेत कामाला, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://bit.ly/3k3vxjA

  1. आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा, अमरावती न्यायालयाचा निर्णय, 2013 साली तत्कालीन तहसीलदारांना शिवीगाळ केल्याचा गुन्हा https://bit.ly/37PWwcO

  1. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार https://bit.ly/3jVUjCe नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नसल्याची खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3AOczEl

  1. पाच महिन्यानंतर देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासात 25 हजार रुग्ण https://bit.ly/3xTpKC4 राज्यात सोमवारी 4,145 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3sqj6Cj राज्यात डेल्टा व्हेरियंटची धास्ती; आतापर्यंत 76 रुग्णांना लागण, दोन्ही लस घेतल्यांचाही डेल्टाची लागण झालेल्यात समावेश https://bit.ly/3z6RWTi

  1. दुसऱ्या कसोटीमध्ये लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध 151 धावांनी विजय; मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णायक खेळी https://bit.ly/37RCZsk

  1. UAE आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान भिडणार 24 ऑक्टोबरला https://bit.ly/3g9Sfpj

ABP माझा ब्लॉग:

वेगवान चौकडीची धार, यजमानांना केलं गार! भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यासंदर्भात एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3COm9ZT

ABP माझा स्पेशल :

Afghanistan Crisis: भारतावर काय परिणाम होणार?  अर्थतज्ञ आणि खासदार डॉ. नरेंद्र जाधव https://bit.ly/3g9Jhby

US Plane Inside Pics: विमान आहे की 'वडाप'; जीव वाचवण्यासाठी अमेरिकेच्या विमानात शिरले तब्बल 800 जण https://bit.ly/3iVeukC

Afghanistan : कोण आहे तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर? अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी नाव चर्चेत https://bit.ly/3iRkHOb

Afghanistan Cricket Board Update: अफगाणिस्तान क्रिकेट टीमचं काय होणार? क्रिकेट बोर्डाचे सीईओ म्हणतात, "क्रिकेट तालिबानचा आवडता खेळ" https://bit.ly/3iSVRxD

उल्हासनगरच्या तरुणाचं आईला अनोखं बर्थडे गिफ्ट, 50 व्या वाढदिवशी सरप्राईज हेलिकॉप्टर राईड https://bit.ly/3yPm8SZ

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
×
Embed widget