एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 09 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. दिल्लीत आज राजकीय खलबतांचा दिवस, भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा, सोनिया गांधी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करणार 2. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक 3. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार, सूत्रांची माहिती, एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे सर्व खासदारांसह विठ्ठल रखुमाईचरणी 4. मुंबई-कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा, तुफान पावसाने मुंबईकरांची दैना, पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्याने सायन-पनवेल महामार्ग जलमय 5. मुख्यमंत्र्यांच्या आवाहानंतर राज्यभरातील रिक्षा चालकांचा आजचा राज्यव्यापी संप मागे, तर मुंबईतील बेस्ट बसचा प्रवास आजपासून स्वस्त, किमान भाडं पाच रुपये 6. मोबाईल चोराचा पाठलाग करताना धावत्या लोकलमधून उडी, 52 वर्षीय प्रवाशाचा त्याच ट्रेनखाली येऊन मृत्यू, चर्नी रोड स्टेशनवरील थरारक घटना 7. झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख करत टिक टॉकवर व्हिडीओ, मुंबईतील पाच तरुणांवर गुन्हा, टिक टॉक अकाऊंटही सस्पेंड 8. मुंबईच्या वाहतूक कोंडी आणि गर्दीवर उतारा शोधण्याचा प्रयत्न, मालाड ते मार्वे आणि बोरीवली ते गोराई दरम्यान एमएमआरडीए रोप वे प्रकल्प उभारणार 9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेचा बीए अभ्यासक्रमात समावेश, विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र बोलण्यास नकार 10. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा सामना विल्यमसनच्या न्यूझीलंडशी, मॅन्चेस्टरमध्ये किवीजवर मात करुन चौथ्यांदा फायनल गाठण्यास भारत उत्सुक

महत्त्वाच्या बातम्या

पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
Embed widget