एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 9 मे 2019 | गुरुवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. पुण्यात देवाची ऊरळीमध्ये अग्नितांडव, साडीच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू 2. विधासभेला कोणासोबत जाणार नाही, वंचित बहुजन आघाडी सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण 3. सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी राजीव गांधींकडून आयएनएस विराटचा वापर, पंतप्रधान मोदींचा गांधी घराण्यावर गंभीर आरोप 4.  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, जीएसटीवर बोलावं; काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचं आव्हान 5. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनोच्या यांचा दावा 6. चंद्रकांत पाटलांमुळे भाजपप्रवेश टळला, उद्धव ठाकरेंबाबतच्या गौप्यस्फोटानंतर नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधले नवे दावे उजेडात 7. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर महिलेकडून अंडंफेक, निवडणूक प्रचारादरम्यानची घटना, संबंधित महिला पोलिसांच्या ताब्यात 8. विदर्भात भारतीय हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, उन्हाचा पारा 47 अंशावर जाण्याचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन 9. प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या, आई गजाआड, अनैतिक प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने कृत्य, साताऱ्यातली धक्कादायक घटना 10. एलिमिनेटर सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर दोन विकेट्सनी विजय, आयपीएल फायनलच्या तिकीटासाठी उद्या दिल्ली-चेन्नईचा मुकाबला

महत्त्वाच्या बातम्या

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget