एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 7 मार्च 2019 | गुरुवार | एबीपी माझा

  1. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, विक्रमी 50 निर्णय होण्याची शक्यता
 
  1. सत्तेला चिकटून राहणारे उद्धव ठाकरे हेच खरे ठाकरे, माझाच्या तोंडी परीक्षेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं वक्तव्य
 
  1. अहमदनगरच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुजय विखे-पाटलांच्या जागेबाबत शरद पवार निर्णय घेणार
 
  1. लोकसभेसाठी युतीच्या वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आज मातोश्रीवर, खोतकर वाद आणि सोमय्यांच्या विरोधावर चर्चा
 
  1. नागपूर मेट्रोचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर उद्घाटन सोहळा, मुख्यमंत्री, गडकरी उपस्थिती लावणार
 
  1. राज्यातल्या 382 शहरांसह त्यालगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घर योजनेअंतर्गत सरकारचा मोठा निर्णय
 
  1. तारापूर आणि बीएआरसीमधील अणुऊर्जा प्रकल्प बंद करा, पालघरमधील भूकंपांच्या घटनांनंतर अभियांत्रिकी विद्यार्थ्याची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
 
  1. पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर, गुजरातमधील जामनगरमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं
 
  1. अयोध्याप्रकरणी निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, निर्मोही आखाडा, वक्फ मध्यस्थीसाठी अनुकूल, रामलल्ला समितीचा मात्र विरोध, 14 मार्चला पुढील सुनावणी
 
  1. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची मोठी झेप, फोर्ब्सच्या यादीत अंबानी 19 व्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर
 
महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Maharashtra Breaking LIVE: मुंबईत पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका; लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
Maharashtra Rain Update: मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी
मुंबईसह 'या' चार जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे, हवामान विभागाकडून'रेड अलर्ट' जारी

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget