एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 डिसेंबर 2019 | शनिवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

    1. उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास
    2. हैदराबाद एन्काऊंटरनंतर हायकोर्टाची कडक भूमिका, सोमवारपर्यंत मृतदहे सुरक्षित ठेवण्याचे आदेश, देशभरातून मात्र पोलिसांचं कौतुक
    3. हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, मनेका गांधी आणि केजरीवालांकडून कारवाईवर सवाल तर नीलम गोऱ्हे आणि प्रकाश आंबेडकरांकडूनही चौकशीची मागणी
    4. पॉक्सोच्या गुन्हेगांराना दया याचिकेचा अधिकार नको, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचा सल्ला, संसदेत एकत्रित चर्चा करण्याचं आवाहन
    5. युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची पहिल्यांदाच भेट, पुणे विमानतळावर मुख्यमंत्र्याकडून पंतप्रधानांचं स्वागत, फक्त दहा मिनिटं दोघे सोबत
  1. खातेवाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, शरद पवारांमध्ये खलबतं, गृहखातं तूर्तास मुख्यमंत्र्यांकडेच, तर दोन दिवसांत खातेवाटपावर निर्णयाची शक्यता
  2. माथाडी कामगारांच्या ठेवींवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा माथाडी कामगार संघटनेचा आरोप
  3. पबजीमुळे प्रेम जुळलं, नांदेडची अल्पवयीन मुलगी पंजाबला पळून गेल्याने खळबळ
  4. मुंबईत आजपासून 10 टक्के पाणीकपात, पिसे उदंचन केंद्रातील दुरुस्तीच्या कामाचा परिणाम, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
  5. टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा, विराट कोहलीची कर्णधारास साजशी नाबाद 94 धावांची खेळी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
Sansad Ratna Awards 2026 : संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
Vijay Patkar :
"मंत्र्याचा OSD कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय..."; विजय पाटकरांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील 'दबावशाही' केली उघड!
Sanjay Shirsat on Eknath Shinde: विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, संजय शिरसाटांनी सांगितलं शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण; म्हणाले...
विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, संजय शिरसाटांनी सांगितलं शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण; म्हणाले...

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
Balochistan Attack: बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Embed widget