एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 6 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. दिवाळीसाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जाहीर, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन, मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई 2. राज्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी, शालेय शिक्षण विभागाचं परिपत्रक, शिक्षकांमध्ये मात्र नाराजी 3. रँगिंग करणार नाही, असं विद्यार्थी आणि पालकांकडून लिहून घ्या; यूजीसीचे सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना निर्देश 4. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सोमवारपासून पैसे जमा होणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती, दिवाळीपूर्वी पैसे देण्याचं आश्वासन 5. दिवाळीच्या तोंडावर सिडको प्रशासनाकडून गुडन्यूज, गृहनोंदणीसाठी अवघे 1 हजार मुंद्रांक शुल्क, लॉटरी विजेत्या साडेचौदा हजार जणांना फायदा होणार पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. लवकरच व्हॉट्सअॅपवरून आर्थिक व्यवहार शक्य, यूपीआय पेमेंटसाठी व्हॉट्सअॅपला NPCI ची परवानगी, व्हॉट्सअॅप कोणते फिचर्स देणार याकडे लक्ष 7. तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू, भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाचा मंडप प्रशासनानं काढला, तर आंदोलन सुरुच ठेवण्याचा भाजपचा निर्धार 8. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कारवाई टाळण्यासाठी पोलिसालाच बोनेटवर घेऊन गाडी पळवली, आरोपी ताब्यात 9. कोलकात्यात सर्वसामान्यांसाठी 11 नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु, पियूष गोयल यांची माहिती, 50 टक्के आसनक्षमतेनं प्रवास करता येणार 10. मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये; क्वालिफायरमध्ये मुंबईची दिल्लीवर 57 धावांनी मात, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट प्रभावी

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget