एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 06 मे 2019 | सोमवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

  1. पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, 7 राज्यात 51 जागांवर मतदान, काँग्रेसच्या राहुल गांधी, सोनिया गांधींची प्रतिष्ठा पणाला, भाजपकडून राजनाथ सिंह आणि राज्यवर्धन राठोडही रिंगणात
 
  1. 'मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे', राजीव गांधीवरील टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं उत्तर
 
  1. राजीव गांधींवरच्या विधानासाठी देश पंतप्रधान मोदींना माफ करणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा
 
  1. राफेलवरुन टीका करणाऱ्या राहुल गांधींवर अनिल अंबानींचा पलटवार, यूपीएच्या काळात मंजूर केलेल्या1 लाख कोटींच्या प्रकल्पाची आवर्जून आठवण
 
  1. 2018-19 वर्षात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत घट, गेल्या वर्षाच्या तुलनेत 6 लाख 60 हजार करदाते कमी झाल्याचं समोर
 
  1. लातूरच्या चेरापाटीजवळ टेम्पो आणि अॅटोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी, एका वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली
 
  1. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात बाळंतिणीच्या सुपात रक्तानं माखलेले कापसाचे बोळे, संपकरी कर्मचाऱ्यांचा कट असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा
 
  1. गोरक्षण संस्थेने मृत गायी जंगलात फेकल्या, ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त तर वन्यप्राण्यांना मेलेल्या गायींचे रोग होण्याची भीती
 
  1. रशियात पेटत्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, दुर्घटनेत41 प्रवाशांचा मृत्यू तर 33 प्रवासी बचावले
 
  1. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकडून कोलकात्याचा9 विकेट्सनी धुव्वा, विजयासह आयपीएल गुणतालिकेत मुंबई अव्वल स्थानी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतराचा प्रयत्न; भुसावळमध्ये गुन्हा दाखल होताच तरुणाने विवाह प्रमाणपत्र सादर केल्याने प्रकरणाला नवं वळण
आधी अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतराचा प्रयत्न; भुसावळमध्ये गुन्हा दाखल होताच तरुणाने विवाह प्रमाणपत्र सादर केल्याने प्रकरणाला नवं वळण
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
NEET Exam Peper Leak 2026 Shivraj Motegaonkar: 3 शब्दांचा पॅटर्न, 4 शब्दांची संकल्पना, देशभर स्वतंत्र ओळख; धडाधड नेटवर्क बनवले, आता NEET पेपरफुटी प्रकरणी अटक, कोण आहेत शिवराज मोटेगावकर?
3 शब्दांचा पॅटर्न, 4 शब्दांची संकल्पना, देशभर स्वतंत्र ओळख; धडाधड नेटवर्क बनवले, आता NEET पेपरफुटी प्रकरणी अटक, कोण आहेत शिवराज मोटेगावकर?

व्हिडीओ

Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
NEET exam Paper Leak: नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 गुण मिळाल्याचे बॅनर्स लावले, नांदेडमधील 'तो' क्लास चालक सीबीआयच्या रडारवर?
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त
Influencer Tarini Peshawaria Shared Cannes Reality: 'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
'फक्त 7 फोटो- 7 व्हिडीओसाठी 44, 500 रुपये, तर ऐश्वर्या रायसाठी...'; 'कान्स'च्या झगमगत्या जगामागचं वास्तव; इन्फ्लुएन्सरचा खळबळजनक खुलासा
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
रंगभूमीवर गाजणाऱ्या 'या ' मराठी नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश; सचिन खेडेकरांच 'मॉडर्न क्लासिक' नाटक पाहिलंत?
Embed widget