एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2020 | रविवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1.  केंद्र सरकारकडून अनलॉक 1.0 ची घोषणा, 8 जूनपासून अटी-शर्तींसह हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, धार्मिक स्थळं सुरु होणार, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा प्रयत्न
  2. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसबाबत राज्यांशी चर्चा करुन निर्णय होणार, गृहमंत्रालयाची गाईडलाईन, निर्णयासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता
  3.  कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनाही सर्वत्र बंदी, रात्री 9 ते 5 पर्यंत संचारबंदी कायम राहणार
  4. राज्यात 24 तासात कोरोनाच्या 2 हजार 940 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 हजारांच्या पुढे, दिवसभरात 99 रुग्णांचा मृत्यू
  5. विद्यापीठ परीक्षांबाबत येत्या 2 दिवसात निर्णय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातल्या कुलुगुरुंची बैठक
  6. लोकल सुरु झाल्या तरी 62 टक्के मुंबईकर किमान 2-3 महिने लोकल प्रवास करणार नाहीत, एम इंडिकेटरचा सर्व्हे
  7.  काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
  8. लॉकडाऊनदरम्यान बंद असलेलं पुण्यातील मार्केटयार्ड आजपासून सुरू
  9. खेलरत्‍न पुरस्कारासाठी रोहित शर्मा तर अर्जुन पुरस्‍कारासाठी शिखर धवनच्या नावाची शिफारस
  10. अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या 'क्रू ड्रॅगन डेमो 2' आंतराळयानाचं यशस्वी प्रक्षेपण, नासाच्या 2 अंतराळवीरांचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे उड्डाण
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2020 | रविवार | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Goregaon News : मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
गुडन्यूज! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात

उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? राजभेटीनंतर बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं

मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goregaon News : मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
गुडन्यूज! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात
गुडन्यूज! लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात
उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? राजभेटीनंतर बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं
उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? राजभेटीनंतर बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत  अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन

Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
धक्कादायक! चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Maratha Reservation : कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
कुणबी, मराठा प्रमाणपत्रासाठी आता गावपातळीवर समिती, कार्यपद्धती काय? समितीत कोणाचा समावेश? जाणून घ्या एका क्लिकवर
Embed widget