एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 30 नोव्हेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप; सीरमने आरोप फेटाळले, 100 कोटींचा दावा विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी चुरस सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार, सर्व एन्ट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने खोटा प्रचार, राष्ट्रवादीचा आरोप कोरोना, शिक्षण, शेती, मराठा आरक्षण, मंदिरं उघडण्याचा निर्णय घेण्यामध्ये सरकारची कामगिरी चांगली, द स्ट्रेलेमा संस्थेचा सर्वे जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित, कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार, खासदार उदयनराजेंचा सरकारला इशारा विना मास्क नागरिकांना 200 रुपये दंड केल्यानंतर आता देणार मोफत मास्क, मुंबई महापालिकेचा निर्णय बंदुकीचा धाक दाखवत जळगाव कारागृहातून पलायन, चार महिन्यांनी आरोपी जेरबंद शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन, नाशिकमध्ये लहान भाऊ सुयोग भालेरावने दिला मुखाग्नी मध्य प्रदेशच्या आमदाराचं जेवणाचं निमंत्रण विद्या बालनने नाकारलं; 'शेरनी'च्या टीमला गेटवरच अडवलं आणखी वाचा























