एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 03 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 03 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस, दुपारी सरकारसोबत दुसरी बैठक, देशाचं लक्ष दिल्लीतल्या शेतकरी आणि सरकारच्या बैठकीकडे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेससह शेतकरी संघटनांचं आंदोलन, नाशिक, धुळ्यात मोर्चा तर परभणीत चक्काजाम विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, अंतिम निकालास उशीर होण्याची शक्यता ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आरक्षण बचाव मोर्चा, छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ मोर्चात सहभागी होणार सीबीएसई बोर्डची 2021 ची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार, सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वे पाळली जाणार पालघरमध्ये वाढवण बंदर उभारणी प्रकल्पाला स्थानिक, मच्छिमार आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, समुद्रावर मानवी साखळी करुन आंदोलन हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर चर्चा, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक मालेगाव स्फोटाप्रकरणी आजपासून सेशन कोर्टात सुनावणी, केसमधील आरोपींना हजर राहण्याचे आदेश जगभरात कोरोनामुळं एका दिवसात 12 हजार लोकांचा मृत्यू, 24 तासात 6 लाख 26 हजार नवे रुग्ण केरळ, तमिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी; उद्या धडकणार 'बुरेवी' चक्रीवादळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget