एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 29 सप्टेंबर 2019 | रविवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
स्मार्ट बुलेटिन | 29 सप्टेंबर 2019 | रविवार
-
- पितृपक्ष संपल्याने आज युतीची घोषणा होण्य़ाची शक्यता, दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, मोदींच्या उपस्थितीत तिकीट वाटपाबाबत चर्चा
- मुख्यमंत्रिपदावर दावा करत उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा पुनरुच्चार, युतीबाबत दोन दिवसात घोषणेचे उद्धव ठाकरेंचे पक्ष मेळाव्यात संकेत
- शरद पवारांवरच्या गुन्ह्यामुळे व्यथित झाल्याने राजीनामा, पक्षाची माफी मागताना पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक, बारामतीमधूनच विधानसभा लढणार
- राजकारण सोडून शेती-उद्योग करण्याचा सल्ला पार्थला, साहेब म्हणाले तुला बारामती लढवावी लागेल, अजित पवार यांचं वक्तव्य
- साताऱ्यातल्या कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण कार्यकर्ता मेळावा घेणार, उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार
- राज ठाकरेंची मनसे अखेर विधानसभा निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती, उद्या मुंबईतल्या वांद्र्यात इच्छुक उमेदवारांचा मेळावा
- आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात, नवरात्रोत्सवासाठी राज्यभरातल्या देवींच्या मंदिरांना रोषणाई, पहाटेपासून मंदिरांमध्ये भाविकांचीही गर्दी
- नवरात्रीनिमित्त अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक कंपन्यांचा बंपर सेल, अनेक वस्तूंवर 40 ते 60 टक्क्यांची सूट, ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर
- जम्मू-काश्मीरमध्ये 12 तासांत 3 दहशतवादी हल्ले, भारतीय लष्कराकडून 6 दहशतवाद्यांचा खात्मा, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका
- उदयनराजेंचे पुत्र विरप्रतापची वयाच्या चौदाव्या वर्षी अनोखी कामगिरी, थायलंडच्या फुकेटमधील स्पर्धेत उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement