एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 29 मार्च 2020 | रविवार | एबीपी माझा
राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 186 वर, पॉझिटिव्ह असलेल्या 104 रुग्णांमध्ये कोरोनाचं कुठलंही लक्षण नसल्याची माहिती
पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त, पाच पॉझिटिव्ह रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह, आज डिस्चार्ज
सांगलीतलं इस्लामपूर संपूर्ण लॉकडाऊन, तीन दिवस दूध, भाजीपालाही मिळणार नाही
कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, विविध व्यक्ती संस्थांकडून मदतीचा ओघ सुरु
कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार, राज्यात मंडलनिहाय मदत करणार
कोरोनाचा फटका दुग्ध व्यवसायाला, गोकुळ दूध संघ बनवणार रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर
युरोपमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मंत्री उदय सामंत यांचा मदतीचा हात, विद्यार्थ्यांनी मानले आभार
जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाची धडक मोहिम, नाशिक जिल्ह्यातील 37 दुकानांवर छापे
लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, औरंगाबाद विनाकारण फिरणाऱ्या 35 जणांविरोधात गुन्हे, 728 वाहनधारकांविरोधात कारवाई
सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची 'मन की बात'; मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement