एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेच्या कॅनव्हासचा रंग बदलणार, माझाला दिलेल्या मुलाखतीत राऊतांचा भाजपला इशारा, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याकडे लक्ष कामं करुनही जनतेनं कौल दिला नाही, चंद्रकांत पाटलांकडून भाजपमुक्त कोल्हापूरचं विश्लेषण, मंडलिकांसारख्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचं सेनेला आवाहन साताऱ्यात पावसात भिजल्यानंच जास्त मतं मिळाली, बारामतीत चिमुकलीच्या प्रश्नाला शरद पवारांचं दिलखुलास उत्तर, कविता करता येत नसल्याचंही स्पष्ट अमरावतीत आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी, दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमातील कार्यक्रमादरम्यान राडा सात दिवसांपासून बंद असलेल्या गुडविन ज्वेलर्सविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल, मालकही फरार, हक्काचे पैसे बुडाल्यानं हजारो गुंतवणूकदार चिंतेत Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार | ABP Majha आयसिस दहशतवादी संघटना जन्माला घालणारा अबू अल बगदादीचा खात्मा, अमेरिकेच्या कारवाईसंदर्भात खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वत:च्या हातांनी जवानांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 30 ऑक्टोबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी सत्तास्थापनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता दिवाळी पाडव्यानिमित्त मुंबई, कल्याणसह नाशकात दिवाळी पहाट कार्यक्रम, अमिताभ बच्चन आणि अनिल कपूरकडून जंगी पार्टी तर दुबईतही उत्सव दिव्यांचा साजरा मुंबईतील उड्डाणपुलासाठी राष्ट्रवादी आक्रमक, नवाब मलिक जेसीबीवर चढले, आश्वासनानंतर आंदोलन मागे

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget