एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 28 एप्रिल 2019 | रविवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, राज्यातील 17 मतदारसंघात उद्या मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास गुन्हा दाखल होणार, फेसबुक लाईव्ह आणि टीकटॉकसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय
राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओला भाजपचं 'बघाच तो व्हिडीओ'ने उत्तर, मात्र भाजपचा प्रयत्न म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असल्याचा मनसेचा दावा
उदयनराजेंविरोधात लढा असं सांगितल्यानंच शिवसेना सोडली, अमोल कोल्हेंचा शिवसेनेवर निशाणा
दक्षिण मुंबई वगळता इतर 5 मतदारसंघात अडीच लाखांनी मतदार घटले, तर सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबईतील उमेदवारांची धाकधुक वाढली
नवी मुंबईत मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना अटक, पार्थ पवारांच्या नावाच्या मतदान स्लिपसह रोख रक्कम जप्त
राज्यात तापमानाचे नवनवे विक्रम, अकोल्यात 46.7 डिग्रीची नोंद, इकडे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाका
नव्या नोटा अंध व्यक्तींनाच काय धडधाकट व्यक्तींनाही पटकन ओळखता येत नाहीत, आवश्यक सुधारणा करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
मुलीच्या लग्नपत्रिकेत नाव टाकण्याचा वाद विकोपाला, कल्याणमध्ये नवऱ्याकडून बायकोची हत्या
राजस्थान रॉयल्सकडून सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सनी धुव्वा, रहाणे, संजूच्या खेळीमुळे मिळवला विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement