एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2019 | रविवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मी आणि कुबेराची पूजा, दिवाळी पहाट आणि विविध कार्यक्रमाची रेलचेल
2. दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमध्ये जाणार, सीमेवरील जवानांसह दिव्यांचा सण साजरा करणार, सूत्रांची माहिती
3. राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार, सर्व पर्याय खुले आहे म्हणणाऱ्या शिवसेनेला शरद पवारांच्या भूमिकेमुळे धक्का, तर भाजपला अप्रत्यक्ष फायदा
4. सत्तेतल्या अर्ध्या वाट्याबद्दल भाजपकडून लिखित आश्वासन अपेक्षित, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, तर शिवसेना काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांना विश्वास
5. विक्रमी मताधिक्क्याने जिंकूनही अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर, तर पवार कुटुंबिय दिवाळी साजरी करण्यासाठी बारामतीच्या गोविंदबागेत
6. मला असत्य वागता आलं नाही हे शत्रूलाही मान्य, पराभव स्वीकारताना पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, तर विजयानंतर पंकजांचा फोन नाही, धनंजय मुंडेंची सल
7. निवडून आलेल्या उमेदवारांनाच मंत्रीपद द्या, शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी
8. पुण्यातील कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतील मनसेचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
9. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसानं हिरावला, सोयाबीन, द्राक्षं, झेंडू आणि कापसाची पिकं झोपली, ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा संकटात
10. आज दिवाळीनिमित्त मेगाब्लॉक नाही, रविवार वेळापत्रकानुसार फेऱ्या, सोमवारीही रविवार वेळापत्रकानुसार उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement