एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
विठुराया, राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचं पंढरपुरात साकडं, कवडूजी व कुसुमाबाई भोईर महापूजेचा मान
'गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको', अजित पवारांचा लॉकडाऊनला विरोध! मोदी सरकारविरोधात आज कामगार संघटनांचा देशव्यापी एल्गार, कामगार कायद्यातील बदलांविरोधात आंदोलन वाढीव वीज बिलांविरोधात मनसेचं आज राज्यव्यापी आंदोलन, राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार "आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?"; बाळा नांदगावकरांचा अनिल परबांवर हल्लाबोल जगभरात कोरोनाचा धोका वाढला, एका दिवसात तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू, 24 तासात 6 लाखांहून अधिक कोरोनाबाधित लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी 15 जानेवारीपासून नियम बदलणार!, नंबरआधी शून्य लावणे आवश्यक नाटकप्रेमींसाठी खूशखबर! लॉकडाऊननंतर पुण्यात 12 डिसेंबरला नाटकाचा पहिला प्रयोग मल्याळी भाषेतील 'जल्लीकट्टू' चित्रपटाला 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून नामांकन, 27 चित्रपटांतून निवड अर्जेंटिनाचे महान फुटबॉल खेळाडू मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, क्रीडा विश्वावर शोककळाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement