एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 25 ऑक्टोबर 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- आज शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर स्मारक सभागृहात, तर संघाचा विजयादशमी उत्सव हडगेवार सभागृहात होणार
- बीडमध्ये पंकजा मुंडेंचा भगवान भक्ती गडावर तर भगवान गडाच्या पायथ्याशी प्रकाश आंबेडकरांचा मेळावा
- दसऱ्यानिमित्त विठुरायाची राऊळी सजली, झेंडुच्या पानाफुलांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट
- तब्बल सात महिन्यानंतर राज्यात आजपासून जीम सुरु, दसऱ्यानिमित्त राज्य सरकारकडून जीम मालकांना दिलासा
- मंदिरं खुली करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक, मुंबईत मंदिर उघडण्याचा प्रयत्न तर नागपुरात महाआरती
- मराठा आरक्षणाची स्थगिती हटवली नाही तर 28 ऑक्टोबरला तीव्र आंदोलन, मराठा ठोक क्रांती मोर्चाचा इशारा तर उदयनराजेंनी राजीनामा देऊन नेतृत्व करण्याची मागणी
- पूरपरिस्थीती, कोरोना, तांत्रिक अडचणींमुळे अतिम वर्षाची परीक्षा देता न आलेल्यांना 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देता येणार, कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय
- बिहारमध्ये भाजपची सत्ता येण्याचा एबीपी माझा सी वोटर्स सर्वेचा अंदाज,; मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमारांना पसंती
- 2019-20 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 डिसेंबरपर्यंत
- रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा हैदराबादवर 12 धावांनी विजय; पंजाबच्या गोलंदाजांपुढे हैदराबादच्या गोलंदाजांची हाराकिरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement