एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 25 मे 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. आजपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून पुण्यासाठी पहिल्या विमानाचं उड्डाण, मुंबईतून 50 विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिगला परवानगी 2. श्रमिक मजुरांच्या ट्रेन्सवरुन रेल्वे मंत्री पियुष गोयल आक्रमक; रेल्वेकडे मजुरांची यादी न पाठवल्याची महाराष्ट्र सरकारला रेल्वे मंत्र्यांकडून पुन्हा एकदा ट्विटरवरुन 3. राज्यात काल दिवसभरात 3 हजार 41 नवे कोरोनाग्रस्त, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 50 हजार पार, एकट्या मुंबईत 30 हजारांहून अधिक रुग्ण 4. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता, पण येणाऱ्या परिस्थितीसाठी सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांची माहिती, नागरिकांना रक्तदान करण्याचंही आवाहन 5. मुंबईतील महत्वाच्या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला, वरळीचा अंतर्भाव असलेल्या जी दक्षिण विभागाचा दर 3.4 टक्क्यांवर, तर डबलिंग रेटही 21 दिवसांवर पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 मे 2020 | सोमवार | ABP Majha 6. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात कोरोना बाधिताच्या मृतदेहाशेजारीच रुग्णावर उपचार, दुसऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा आरोप, नितेश राणे यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट 7. केरळ सरकारला तज्ञ डॉक्टर अन् नर्सेस पाठवण्याची महाराष्ट्राची विनंती; केरळच्या आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांचं पत्र 8. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांवर, तर 3 लाख 50 हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; आतापर्यंत 22 लाख 99 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्त 9. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 31 हजारांवर, 54 हजारांहून अधिक कोरोनामुक्त, तर 3 हजार 867 रुग्णांचा मृत्यू 10. देशभरात 4 कोटीपेक्षा अधिक प्रवासी मजूर, तर आतापर्यंत 75 लाखाहून अधिक मजूर आपल्या घरी पोहचले; केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांना सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन, तुकाराम मुंढेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे 
नागरिकांना सुरक्षीत अन्न देणं हेच आमचं मिशन, तुकाराम मुंढेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे 
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
Embed widget