एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 24 सप्टेंबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा होण्याची शक्यता, जागावाटपाबाबत रात्री वर्षा बंगल्यावर 4 तास खलबतं, भाजप आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार

2. युतीबाबत आणखी एक नवा फॉर्म्युला, भाजपचा 115 जागांचा प्रस्ताव तर शिवसेना 125 जागांवर ठाम, 10 जागांवर घोडं अडल्याची सूत्रांची माहिती 3. माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, ह्यूस्टनमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं कौतुक करणारं ट्वीट, मोदींकडूनही प्रतिसाद 4. निवडणुकांच्या वेळीच 'बालाकोट' कसं आठवतं?, राष्ट्रवादीच्या माजिद मेमन यांचा लष्करप्रमुखांना सवाल 5. आधार, पॅन, पासपोर्ट, मतदान ओळखपत्राऐवजी एकच ओळखपत्र आणण्याचा केंद्राचा विचार, अमित शाह यांची माहिती, पुढची जनगणनाही मोबाईल अॅपवर होणार 6. भारताची तयारी असेल तरच मध्यस्थीसाठी तयार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इम्रान खान यांना झटका 7. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच असल्याचं मुस्लीम पक्षकारांना मान्य, मात्र पूर्णपणे बेदखल न करण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती 8. आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांच्या हेतूवर संशय उपस्थित करणारी कागदपत्र 'एबीपी माझा'च्या हाती, मुख्यमंत्र्यांकडूनही विरोधकांच्या मनसुब्यावर सवाल 9. बँक अधिकारी संघटनांनी पुकारलेला संप अखेर मागे, राष्ट्रीय बँकांच्या विलिनीकरणाबाबत सरकारच्या निर्णयाविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी पुकारलेला संप 10. बेस्टचा तिकीट आणि पास आता अॅपद्वारेही काढता येणार, सुट्टे पैशांची समस्या सोडवण्यासाठी रिडलर अॅपची सोय

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Raj Thackeray: मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा, नरेंद्र मोदींपासून सरन्यायाधीशांपर्यंत...; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, पुढचा सगळा प्लॅन सांगितला!
मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा, नरेंद्र मोदींपासून सरन्यायाधीशांपर्यंत...; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, पुढचा सगळा प्लॅन सांगितला!
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Cab Ride New Rule: विमानतळ, रेल्वे स्टेशनसह रुग्णालयसाठीची राईड रद्द केल्यास टॅक्सी कंपनींना मोजावा लागेल पाचपट दंड; थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा होईल रक्कम, नवा नियम काय?
विमानतळ, रेल्वे स्टेशनसह रुग्णालयसाठीची राईड रद्द केल्यास टॅक्सी कंपनींना मोजावा लागेल पाचपट दंड; थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा होईल रक्कम, नवा नियम काय?
Jalgaon Crime News: कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ
कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Embed widget