एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत, रेल्वे प्रशासनाची माहिती, पावसामुळं काही एक्सप्रेस ट्रेन्स रद्द राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांचे हाल ड्रग्ज प्रकरणी सारा, दीपिका, श्रद्धा, रकुलला एनसीबीकडून समन्स, आजपासून चौकशीला सुरुवात वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेल्या थकहमी वरून श्रेयवादाची लढाई, धनंजय मुंडे-पंकजा मुंडे आमने-सामने नव्या कामगार विधेयक संसदेत मंजूर, विधेयकाला कामगार संघटनांचा मोठा विरोध फिट इंडिया उपक्रमात पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार, विराट कोहली, मिलिंद सोमण यांचाही सहभाग सूरतच्या ONGC गॅस पाईपलाईनमध्ये आग, सतत होत आहेत मोठे स्फोट, नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळं निधन, पंतप्रधान मोदींसह देशभरातून शोक व्यक्त सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण, चांदीच्या दरातही किलोमागे एक हजारांची घसरण मुंबईचा आयपीएलमधील पहिला विजय, कोलकातावर 49 धावांनी मात, रोहितची जबरदस्त खेळीBefore You Go
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















